शरद पवार आणि अजित पवार गटाची कोर्टात याचिका
राष्ट्रवादी काँग्रेस बाबत आज दोन मोठ्या सुनावण्या पार पडणार. पहिली सुनावणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या याचिकेवर विधान सभा अध्यक्षांनी 9 मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद. superfast mumbai
शरद पवार गटानंतर आता अजित पवार गट सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची मागणी अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका.
दुसरी सुनावणी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर आज दुपारी 4 वाजता सुनावणीमध्ये अजित पवार गटाचा युक्तिवाद. संधी मिळाली तर शरद पवार गटही युक्तिवाद करणार.
भुजबळांची टिम निवडणूक आयोगाकडे गेली भुजबळ माझ्या वयाचे असते तर करारा जवाब दिला असता सुप्रिया सुळेंचा निशाणा.
शरद पवार सर्वांची मत जाणून घेत निर्णय घेतात. हुकुमशाही प्रवृत्तीन शरद पवारांनी कधीच निर्णय घेतला नाही अजित पवार गटानी केलेल्या आरोपांवर जयंत पाटलांचा पलटवार.
राज्यातील ताज्या घडामोडी
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 11 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी न्यायमूर्ती पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या समोर सुनावणी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका.
superfast mumbai : अदृश्य शक्ती कडून महाराष्ट्राचा खेळ खंडोबा सुरू. अदृश्य शक्तीमुळे महाराष्ट्राच खच्चीकरण केल जातय सुप्रिया सुळेंची टिका.
अमित शहा यांनी राष्ट्रवादीला नॅनो पार्टी केलय रणजित नाईक निंबाळकर यांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर.
Rajya Sabha : हे सरकार कामगारांच्या प्रश्नावर आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर ठाम निर्णय घ्यायला तयार नाही हे फडतूस सरकार आहे असी रोहित पवारांची टिका.
आता मंत्री पद नको. जर आग्रह केलाच तर राजकुमार पटेल यांना सरकारच्या वतीने आपण मंत्री करु बच्चु कडू यांच विधान.
फडणवीसांबद्दल केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे.देवेंद्र फडणवीसांबद्दल माझ्या मनात आदर आहे संजय शिरसाट यांच स्पष्टीकरण.
superfast mumbai : जर फडणवीस दिल्लीत गेले तर ते महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आवडेल शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांच विधान.
आदित्य ठाकरेंचा आज नांदेड आणि छत्रपती संभाजी नगरचा दौरा. नांदेड आणि संभाजी नगर मधील शासकीय रुग्णालयांना भेट देणार.
मातोश्री वर आज उद्धव ठाकरे धाराशिव, लातूर या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आज ही आढावा बैठक आयोजित.
राज्यात टोल मुक्ती होणार का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार. टोलसह राज्यातील विविध विषयावर साधणार संवाद.
टोल दर वाढी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार आमदार असतांना शिंदेंनीही टोल विरोधी याचिका केली होती. मग मागे का घेतली राज ठाकरेंचा सवाल.
Rajya Sabha : उपोषण वगेरे मनसेच काम नाही अस म्हणत राज ठाकरेंचे अविनाश जाधव यांना उपोषण मागे घेण्याचे आदेश.टोल आणि कराचे पैसे जातात कुठे टोल मुक्त महाराष्ट्राच काय झाल राज ठाकरेंचा सरकारला सवाल.
राज्याच्या सर्व नाक्यावर फक्त व्यावसायिक वाहणांसाठीच टोल. चार चाळी आणि छोट्या वाहणांकडून टोल वसुली नाही मनसेच्या आंदोलनावरच्या प्रश्नावर फडणवीसांचा अजब दावा.
कदाचित फडणवीसांच्या कार ला टोल नसेल ते सध्या वास्तवतेपासून दुर आहेत सुप्रिया सुळेंची खोचक टीका.
छोट्या वाहणांणा खरच टोल मुक्ती मिळाली आहे का? फडणवीसांनी सांगितल्यानुसार छोटी वाहण टोल मुक्त नाहीत अविनाश जाधवांची प्रतिक्रिया.
superfast mumbai : काहींनी टोल बंद करु म्हणत निवडणूक लढवली पण टोल बंद झाले नाहीत टोल नाका प्रकरणांवर जयंत पाटलांची टिका.
मुंबई मध्ये निवडणूकीची सुरवात झाली अस म्हणाव लागेल मनसेच्या टोल आंदोलनावर रोहित पवारांचा टोला.
नाटकी आंदोलन करुन कार्यकर्त्यांना वेठीस धरायच ही जाधवांची सवय मनसे नेते अविनाश जाधवांवर राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांची टिका.
मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद होणार नाहीत. टोल शिवाय रस्ते होणार नाहीत नितीन गडकरी यांनी ठणकावून सांगितल्याच छगन भुजबळ यांच्याकडून वक्तव्य.
देश विदेशातील घडामोडी
बिहारमध्ये झालेल्या जातीय जनगणनेवर प्रश्नचिन्ह लोक संख्या कमी दाखवल्याचा अनेक समाजाचा आरोप फडणवीसांच वक्तव्य.
शिवसेनेमध्ये असतांना राज ठाकरे यांच्यावर अन्याय झाला उद्धव ठाकरे ऐवजी रोज ठाकरेंना अध्यक्ष पद मिळायला हव होत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच मोठ विधान.
superfast mumbai Rajya Sabha : मनसे पक्ष संपल्याच आदित्य ठाकरे म्हणाले होते आज त्यांचाच पक्ष बर्यापैकी संपलाय. उरलेला पक्ष मायनस 0 वर आणायचे काम अंधारे आणि चतुर्वेदी करतील अविनाश जाधव यांची सुषमा अंधारे आणि चतुर्वेदीवर टिका.
सदावर्ते यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट एसटी महामंडळातील कष्ट कर्यांना महागाई भत्ता दिवाळी बोनस देण्यात यावा यासाठी विविध प्रश्नांवर चर्चा.
मनोज जरांगे पाटील यांच साईबाबांकडे साकड
मराठ्यांच्या पोरांचा घात करुन तुम्ही किती खाणार नाशिकच्या सिन्नर मधील सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल.
superfast mumbai : मनोज जरांगे पाटलांनी घेतल शिर्डीच्या साईबाबांच दर्शन. दुष्काळामध्ये होरपळलेल्या बळीराजाला मदतीसह आरक्षणासाठी सरकारला बुद्धी द्यावी जरांगे पाटलांच साईबाबांकडे साकड.
राज्यात दुष्काळा अभावी अन्नधान्याचा तुटवडा
पुर्व विदर्भात सोयाबीन पिकावर एलो मोझॅकचा प्रादुर्भाव चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार हेक्टर पैकी 55 हजार हेक्टर वरील सोयाबीन पीक उध्वस्त.superfast mumbai
राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्यान खरीप हंगाम अडचणीत खरीपातल्या पिकांच उत्पादन 50 टक्क्यांपेक्षा कमी राहणार. वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जानण्याची भिती.
महाराष्ट्रातले राजकारण
भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचे आज अमरावतीच्या तिवसा गावात आज आगमन चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी मोर्चाचे आशिष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये तिवसा गावात जाहीर सभा.
महागाई हे केवळ राजकारण देशात महागाई असती तर देश विकसनशील देशांच्या यादीत गेलाच नसता.महागाई कॉग्रेसच्या काळात होती भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांच विधान.
मंत्री होणार की नाही हे देव आणि देवेंद्र यांच्याच हातात. मंत्री झालो तर परभणीमध्ये खासदार आणि चार आमदार भाजपचेच निवडून येणार भाजपा नेते बबनराव लोणीकर यांच वक्तव्य.
superfast mumbai : अमरावती मध्ये नवरात्र उत्सवा पुर्वीच गरबा कार्यशाळेत खासदार नवनीत राणा यांची उपस्थिती. महिलांसोबत नवनीत राणा यांनी धरला ठेका.
मंत्री धनंजय मुंडे यांचा संकल्प कार्यकर्त्यांनी मोडला. परळी तालुक्यातील चिंचाळा येथे धनंजय मुंडे यांच फुलांची उधळण करत केल जंगी स्वागत.
कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई नगरातील ताज्या घडामोडी
विना तिकीट प्रवाशांकडून 81 कोटी 18 लाखांचा दंड वसूल एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत 12 लाखांहून अधिक फुकट्या प्रवाशांची तपासणी.
ओला उबर चालकाला भाड नाकारल्यास दंड होणार तर 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला तर 50 ते 75 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार.रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार.
superfast mumbai
नवी मुंबई मध्ये असंख्य तरुणांचा मनसे मध्ये प्रवेश घनसोली नवसिल नाका या विभागातील तरुणांचा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात तरुणांचा मनसेत प्रवेश
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत उद्या पाणी पुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्या आणि महा वितरण जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार.
Rajya Sabha : कल्याण स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट. चोरटे आणि सेवा निवृत्त पोलिसांची झटापटी करत 1 लाख 500 रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
डोंबिवली मध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला.
पाण्यासाठी विरारमध्ये नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा प्रशासनाविरोधात नागरिकांनी व्यक्त केला संताप.
मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील एका पोलिस हवालदाराला कैद्यांना ड्रग्स तस्करी केल्या प्रकरणी बेड्या. 70 ग्रॅम चरसची तस्करी करतांना बेड्या ठोकण्यात आल्या संबंधित पोलिस हवालदाराला 5 दिवसाची पोलीस कोठडी.
विविध विविध जिल्ह्यांतील घडामोडी
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात खदाणीमध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबात पसरली शोककळा.
अहमदनगरमध्ये उसतोड मजूर मुकादम आणि वाहतूकीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी संप करण्यात आलेला आहे.उस तोड मजूरांना हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी.
Rajya Sabha : सातार्यातील वडूज खटाव रस्त्यावर एसटी आणि दुचाकीची धडक झाली. त्यामध्ये त्यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.
आमदार नितीन देशमुख 200 कार्यकर्त्यांसह आज अमरावतीच्या विभागीय कार्यालयावर धडकणार ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांच्यावर केलेली नियमबाह्य कारवाई मागे घेण्यासाठी आयोक्तांना निवेदन देणार.
superfast mumbai : तर राज्यात 57 टक्के वर घेण्यात आलेल्या तलाठी भरती परिक्षेचा निकाल 15 डिसेंबरला जाहीर होणार. परिक्षेच्या पेपरची नमुना उत्तर पत्रिका जाहीर. 31 ऑक्टोंबर पर्यंत उत्तर पत्रिका अंतिम करुन त्यानंतर पेपर तपासणी सुरू होणार.
बांगलादेश सरकारन नागपूरी संत्र्यावर 440 टक्के आयात शुल्क वाढवल्यान मोठा फटका संत्री उत्पादन शेतकर्यांच प्रति टन 10 हजार रुपयांच नुकसान.
अभिनेता शाहरुख खानला राज्य सरकारकडून वाय प्लस सुरक्षा. जवान चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्यान सुरक्षेत वाढ करण्यात आली.
क्रिकेट वर्ल्ड कप सामना
आज नेदरलँड न्युझीलंडशी भिडणार हैद्राबादच्या राजु गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार.
Rajya Sabha :
तर वर्ल्ड कप मध्ये भारताची विजयी सलामी वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया बरोबर झालेल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय. के एल राहुल नाबाद 97 धावा तर कोहली 85 धावांची खेळी रविंद्र जडेजाचे सर्वाधिक 3 बळी
विविध राज्यातील ताज्या घडामोडी
बिहारनंतर आता कर्नाटकात जातिनिहाय जनगणना नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री अहवाल सादर करणार.
कर्नाटकच्या बंगळूर येथे फटाक्याच्या दुकानांना भिषण आग 12 लोकांचा मृत्यू मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करणार.
superfast mumbai :
सिक्किम मध्ये तीन हजार पर्यटक अडकले मृतांची संख्या 27 वर तर 141 लोक बेपत्ता बचाव कार्यात अडथळे.
हरियाणा मध्ये आपचा स्वबळाचा नारा. पंजाब मधील मंत्री मंडळावर लोकसभेची जबाबदारी आमादमी पक्षाने इंडिया आघाडी पक्षामध्ये समावेश होण्याचा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा हरियाणातली आगामी निवडणुक स्वबळावरच लढण्याची आपची तयारी.
मणिपूरमध्ये मंत्र्याच्या घराजवळ ग्रेनेड स्फोट सीआरपीचा एक जवान जखमी. संयुक्त राष्ट्रांनी राज्यातील परिस्थितीवर व्यक्त केली चिंता.
Rajya Sabha : अफगाणिस्तानला भुकंपाचा तीव्र धक्का किमान 320 जनांचा मृत्यू कार्यालय आणि दुकान रिकामी करण्यात आली. या भुकंपाच्या अफगाणिस्तानला चांगलेच हादरले आहे.
पिंपरी चिंचवड येथे टॅंकरला भिषण आग शहरात राजरोसपणे गॅस चोरीचा काळा बाजार सुरू असताना 9 गॅस टाक्याचा स्फोट आणि वेळी एकापाठोपाठ एक स्फोटाचा आवाज आल्याने परिसरामध्ये चांगलीच दहशत पसरली आहे तर या आगीमध्ये तीन ते चार स्कूल बस जळुन खाक.
शरद पवार,अजित पवार गटाचा युक्तिवाद
महायुतीच्या समन्वय समितीची आज महत्वाची बैठक चंद्रकांत पाटलांच्या शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी सहा वाजता बैठक.शासकीय नियुक्त्या आणि लोकसभेच्या जागांवर देखील चर्चा होण्याची शक्यता.
superfast mumbai Rajya Sabha :
महायुतीच शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांची आज दुपारी तीन वाजता भेट घेणार विधी मंडळातील विविध समित्या मधील आमदारांच्या नावाची यादी अध्यक्षांकडे सोपवली जाणार.
शरद पवारांनी घर चालवल तसा पक्ष चालवलाय पक्षांतर्गत लोकशाही पध्दतीने कारभार झाला नाही अजित पवार गटाचा निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद तर पवारांनी सर्वच नियम पायदळी तुडवल्याचा देखील आरोप.
शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी निवड ही निवडणूक घेऊनच झालेली नाही.पवारांची निवड ही पक्ष घटनेला धरुन नाही अजित पवार गटाचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद.
पक्षांतर्गत निवडी वेळी कुणीही दावे केले नव्हते किंवा आक्षेपही घेतला नव्हता अजित पवार गटाचा दावा शरद पवार गटान फेटाळला.
अजित पवारांची निवड कायद्याला धरुन आणि योग्यच प्रफुल्ल पटेल सहीनच सर्व नियुक्त्या.सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत त्यामुळे आमची बाजू भक्कम असा अजित पवार गटाचा दावा.
एक व्यक्ती जी निवडून आली नाही ती पदाधिकारी नियुक्त करत होती.मग त्यांची नियुक्ती वाईट कशी युक्तीवादा दरम्यान अजित पवार गटाचा शरद पवारांच्या पदाधिकारी नियुक्तीवर प्रश्न चिन्ह.
विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आता जे दिड लाखांहून अधिक शपथ पत्र आमच्याकडे तर एखच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही अजित पवार गटाचा युक्तिवाद.
आमदार गेले म्हणजे पक्ष गेला हे चुकीच. अस होत नाही आमदार जाने हा त्यांचा निर्णय शरद पवार गटाचा युक्तिवाद.
अजित पवार गटाकडे किती आमदार त्याचा आकडा आद्याप स्पष्ट झालेला नाही. बहुसंख्य आमदार कोण हे नावानिशी स्पष्ट कराव शरद पवार गटाचा युक्तिवाद.तर पुढील सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर लोकसभेचा नाशिकमधील मनसेचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्ते जोरदार तयारीला.
आम्ही सर्व कागदपत्र सादर केली आहेत आम्ही घेतलेला निर्णय योग्यच खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया.
शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये शुक्रवारी एकत्र सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाची विधान सभा अध्यक्षांना नोटीस. दोन्ही याचिका विधानसभा अध्यक्षा विरोधात असल्यान एकत्रित सुनावणी होणार.
येथे क्लिक करा 👇
राज्यातील झटपट बातम्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी लाइव्ह अपडेट