manoj jarange patil latest news : मनोज जरांगे पाटील उपोषण मागे / पण आरक्षणच घेणार / सरकारने 2 महिन्याचा कालावधी घेतला

मनोज जरांगे पाटील उपोषण मागे.

सरकारच्या वतीने काही मंत्र्यांनी काल म्हणजेच ०२/१०/२०२३ रोजी manoj jarange patil यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आणि आरक्षण विषयावर काही महत्वाची चर्चा झाली.

त्यामध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल तर सरकारला आनखीन दुसऱ्यांदा दोन महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारने वेळ वाढून मागीतला आणि मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचा सल्ला घेऊन सरकारला दोन महिन्याचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.

manoj jarange patil latest news : त्यामध्ये मराठा आरक्षण संदर्भात बराच वेळ चर्चा सुरू होती आणि विविध विषयावर चर्चा झाली त्या दरम्यान एकमेकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या आहेत. त्या वेळी काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. मराठा समाजाला सरसगट आरक्षण देणार असाल तरच आम्ही सरकारला‌ वेळ वाढून देऊ.

सरकारच शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांनी चर्चा 

अन्यथा मागच्या प्रमानेच आनखीन तेच करणार असाल तर एक मिनिटही वेळ मिळणार नाही. तुमच आणि आमच जमणार नाही. जसे आलात तसे माघारी जा अशा खड्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगितले आहे.

manoj jarange patil latest news : आता इतक्या वर्ष थांबलोत आणि आता आनखीन थोड्या दिवस थांबायला काहीच आडचण नाही. तेही समाजाचा विचार घेऊन ते हो म्हणत असतील तरच नाहीतर तेही नाही. नाहीतरी मागे दिलेल्या ४० दिवसात सरकारने कोणतीच हालचाल केली नाही विनाकारण आमचा वेळ घेतला असही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारला दोन महिन्याचा कालावधी दिला

तुम्ही म्हणतच असाल तर वेळ लागतोय वेळ दिला पाहिजे हे सगळ खर आहे आम्ही वेळही देऊ पण लक्षात ठेवा आम्ही हा आता शेवटचा वेळ देणार आहोत. या दोन महिन्याची मुदत संपल्यानंतर सरकारला यापुढे आमच्याकडून एक सेकंदही वाढून वेळ मिळणार नाही. या वेळेची मुदत संपली आहे आणि सरकारने जर काही दगाफटका केलाच तर मग मला भी मराठ्यांच पिल्लू म्हणत्यात. गाठ या मनोज जरांगे पाटलासी आहे.

manoj jarange patil latest news : मराठा आरक्षणासाठी समितीला दिड ते दोन महिन्याचा वेळ लागत आहे. मराठ्यांना हे टिकणार आरक्षण घ्यायच आहे आणि त्यांच म्हणणं आहे की त्या करता वेळ लागतो आहे.

मनोज जरांगे पाटलांनी २४ डिसेंबर तारीख दिली होती. आता या पुढे एकही दिवस वाढून मिळणार नाही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. पण धनंजय मुंडे यांनी दोन महिन्याचा वेळ वाढवून देण्याचा आग्रह धरला. २ जानेवारी २०२४ पर्यंत वेळ कृषी मंत्री धनंजय मुंडे हे मागत होते.

manoj jarange patil latest news : पण मनोज जरांगे हे ही वेळ वाढवून देण्यास नकार देत होते. पण शेवटी सर्वांनीच दोन महिन्याचा आग्रह धरला आणि शेवटी जरांगे पाटील म्हणाले की चला जर आरक्षण देणारच असाल तर तुम्हाला सर्वांच्या आग्रहास्तव दोन तर दोन महिन्याची वेळ देण्यास आम्ही तयार आहोत.

अन्यथा महाराष्ट्राच नाक दाबणार

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दोन महिन्याचा कालावधी दिला मात्र पण काही आटी घातल्या. त्यावेळी सरकारच शिष्टमंडळ उपस्थित होते ते अशा प्रकारे मंत्री उदय सामंत, संदीपान भुंमरे, अतुल सावे, धनंजय मुंडे, बच्चु कडू, न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती शुक्रे यांच्या सर्वांच्या मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेत उपोषणाला स्थगिती दिली आहे.

manoj jarange patil latest news : पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की उपोषण मागे घेतल नाही तर उपोषणला स्थगिती दिली आहे. यानंतर साखळी उपोषण सुरू राहतील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत. ज्युस आणि पाणी घेऊन उपोषण सोडल आणि पढे सांगितल की जर दोन जानेवारी नंतर आरक्षण नाही मिळाल तर आता उपोषण नाही करणार आता सर्वांसोबत रस्त्यावर उतरणार आणि पहिली धडक मुंबईला मारणार. महाराष्ट्राच नाक असलेली मुंबईच बंद करणार मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.

उपोषण मागे घेण्यास सरकारला यश.

मराठा आरक्षणावर चर्चा करत असतांना उपस्थित असलेल सरकारच शिष्टमंडळ उदय सामंत, संदीपान भुंमरे, अतुल सावे, धनंजय मुंडे, बच्चु कडू, न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती शुक्रे यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. सरकारला मराठा आरक्षण संदर्भात

manoj jarange patil latest news : कामकाजा करता मनोज जरांगे पाटील यांच्या कडून आता दोन महिन्याचा कालावधी मिळालेला आहे. त्यामुळे आता सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता आणि सर्व विषयांचा अभ्यास प्रर्वक करुन टाकणार आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देणार अस यात नमूद करण्यात आले आहे.

मराठा समाजाला मागास घोषित करण्याकरता आवश्यक त्या तरतुदी गोळा कराव्या लागतील. वडीलाकडच्या रक्ताच्या नात्यात सर्व नातलगाला मराठा कुणबी प्रमाण पत्र आरक्षण देण्यात येईल.

 तेरा हजार पुराव्यांच्या आधारे सरसगट आरक्षण 

तर बाकीच्या समाजाला कोणतेही पुरावे नसतांना आरक्षण दिलच कस. त्यावेळी त्यांच्याकडून कोणता पुरावा घेतला आणि कशाच्या आधारावर त्यांना आरक्षण दिल. आणि आमच्या कडेच कसले पुरावे मागता. आम्हाला आरक्षण द्यायच्या टायमालाच कसे पुरावे लागतात तुम्हाला.

manoj jarange patil latest news : तरी देखील आमचे तेरा हजार पुरावे तुम्हाला मिळाले आहेत. आता तर सरसगट मराठा समाजाला आरक्षण देण्यास काहीच हरकत नाही. आणि ते तुम्हाला द्यावच लागेल. नुसत्या मराठवाड्या पुरत नकोय आम्हाला सरसगट आरक्षण पाहिजे आणि आम्ही ते मिळवणारच तेही ५० टाक्याच्या आत.अशाही काही विषयावर चर्चा झाली.

उपोषण मागे घेतल पण?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की उपोषण जरी मागे घेतल असल तरी देखिल मराठा आरक्षणाचा विषय आनखीन संपलेला नाही. आनखीन पन्नास टक्के काम बाकी राहिलेल आहे. सरकारने मराठा समाजाला सरसगट मराठा कुणबी प्रमाण पत्र मराठा आरक्षण मिळण्पयाबाबत आपल्याकडून दुसर्यांदा दोन महिन्याचा कालावधी मागुन घेतलेला आहे.

manoj jarange patil latest news : बघु आता सरकार दोन महिन्यात काय निर्णय घेतय ते. जर सरकारने यात काही चालबाजी केलीच तर मग पुढे काय करायच ते आपण ठरवू. तसेच आता उपोषण करत बसायच नाही तर समाजाच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरायच मग बघू सरकार कस आरक्षण देत नाही. सरकारला हा आता शेवटचा वेळ आहे.यापुढे एक सेकंदही वाढून मिळणार नाही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

उपोषण मागे घेण्यास सरकार प्रयत्नशील.

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत होत. काही करुन सरकारला ही कोंडी फोडायची होती. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्याव यासाठी सरकार वेळोवेळी त्यांना विनंती करत होत.

manoj jarange patil latest news : शेवटी सरकार त्यांच शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे पाठवले आणि मनोज जरांगे पाटील आणि सरकारच शिष्टमंडळ यांच्यात मराठा आरक्षण संदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा झाली. तसेच काही महत्वपूर्ण भूमिका मांडण्यात आल्या आहेत.तर मनोज जरांगे पाटलांनी काही सरकारला अटी घातल्या आहेत.

राज्य सरकारचा एक असाही जीआर 

राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भात एक जीआर काढला होता.पण त्या जीआरमध्ये जुन्या कागदपत्रांमध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असणार्यांनाच मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येईल. किंवा फक्त मराठवाड्यालाच कुणबी प्रमाण पत्र देण्यात येईल अस सरकारच धोरण होत. पण मात्र सरकारच हे धोरण मनोज जरांगे पाटील यांना हे मान्य नव्हत. 

manoj jarange patil latest news : पण ज्यांच्याकडे कुणबी वंशावळीचा पुरावा नाही त्यांना कुणबी प्रमाण पत्र मिळणार नाही अस सरकारच धोरण होत.पण मनोज जरांगे म्हणाले की आम्ही सर्व एकच आहोत. आमचा रोटी बेटी व्यवहार होतो. त्यामुळे तुम्हाला एक जरी पुरावा मिळाला तरी मराठा समाजाला सरसगट ओबीसी मधून मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्यास काहीच हरकत नाही.

मराठा कुणबीचे सरकारकडे तेरा हजार पुरावे.

मग तो पुरावा तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात मिळुद्या त्याच्या आधारे मराठा समाजाला सरसगट मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्यात याव एव्हढेच आमचे मागणे आहे आणि ते सरकारने पुर्ण करावेत अस मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे.

manoj jarange patil latest news : आता तर सरकारला तेरा हजार पुरावे मिळाले आहेत. आनखीन किती पुरावे घेता एक तरी पुरावाच आणि लाख तरी पुरावेच.त्यामुळे आनखीन पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा आहे त्या पुराव्यांच्या आधारे मराठा समाजाला सरसगट मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्यात याव मनोज जरांगे यांची मागणी.

मराठा आरक्षणाचा सरकारवर दबाव.

manoj jarange patil latest news : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारवरचा दबाव वाढत चालला होता. मनोज जरांगे पाटीलांची उपोषणा दरम्यान दिवसेंदिवस तब्येत ढासळत चालली होती. त्यामुळे सरकारला या गोष्टीचीही चिंता वाढत होती पुढे काय होणार म्हणुन सरकारला तातडीने या संदर्भात पावल उचलन गरजेचे होते.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि मराठा आरक्षणा संदर्भात काही महत्वाच्या विषयावर चर्चा केली.यातन काही मार्ग काढण्या संदर्भात ही चर्चा होती.

सरकारच शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत हजर.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम होते त्या दरम्यान सरकारच शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे पोहचल आणि मराठा आरक्षण संदर्भात चर्चा सुरू झाली.त्यांनतर सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसगट मराठा कुणबी प्रमाण पत्र देण्याचा निर्णय झाला.

त्यासाठी सरकारणे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दोन महिन्याचा कालावधी मागीतला. २ जानेवारी २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. या दोन महिन्यात आमची समिती या संदर्भात पुर्णपणे काम करील. आणि मराठा समाजाला सरसगट आरक्षण देणार आहे. असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. त्यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारच्या या भुमिकेला होकार देत दोन महिन्याचा कालावधी दिला.

manoj jarange patil latest news : वेळ घ्या पण आरक्षण द्या. अस मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आता पुढच्या लढाई साठी सज्ज राहण्याचे आवाहन देखील देण्यात आले आहे. सरकार दोन महिन्याचा कालावधी घेतला काही हरकत नाही.दोन महिन्याने काही फरक पडणार नाही चाळीस वर्षे थांबलोत आता दोन महिने वाट पाहायला काहीच अडचण नाही.पण मराठा समाजाला दोन महिन्यात आरक्षणच मिळाल पाहिजे ही आमची भूमिका आहे.

सरकार शिष्टमंडळाची भुमिका.

मराठा आरक्षण संदर्भात सरकार कटिबद्ध असुन ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावू असे आश्वासन देण्यात आले.शेवटी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे हात जोडले आणि मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली.

manoj jarange patil : त्यावेळी २४ डिसेंबर तारीख मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली पण आनखीन आठ दिवसाची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. मात्र मनोज जरांगे पाटील दोन महिन्याचा कालावधी देण्यात तयार होत नव्हते.शेवटी सर्वांनीच आग्रह धरला आणि दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला म्हणजेच २ जानेवारी २०२४ पर्यंतची ही शेवटची तारीख डिक्लेर झाली.

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उंबरठा शिवणार नाही.

दोन महिने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराचा उंबरठाही शिवणार नाही. असी प्रतिज्ञा घेतली आहे.प्रथम समाज नंतर कुटुंब. समाज कार्यातुन वेळ मिळाला तर कुटुंबाला वेळ अन्यथा नाही. असा त्यांचा ध्यास आहे. समाजावर आतापर्यंत जो अन्याय झाला आहे.तो आता होऊ देणार नाही. 

manoj jarange patil latest news : सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे या मताचा मी आहे. एकाला गोड आणि एकाला कडू हे मला मान्य नाही. त्यामुळे वेळ घ्यायचा तर घ्या पण आरक्षण द्या. आणि मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्या. या मतावर मनोज जरांगे ठाम आहेत. यावर सरकारनेही मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याच कबूल केल आहे. या सर्व अटी सरकारने मान्य केल्या आहेत.

manoj jarange patil latest news : आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल. मनोज जरांगे पाटील यांनी ज्युस घेऊन उपोषण मागे घेतल पण पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की उपोषण मागे जरी घेतल असल तरी महाराष्ट्रभर साखळी उपोषण सुरूच राहतील. तसेच त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की मी आता दवाखान्यात जाऊन उपचार घेतो.

हे देखील पहा 👇

 

मराठा समाजाला सरसगट मराठा आरक्षण द्या अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाहीत. तस असेल GR फाडून टाकू मनोज जरांगे पाटील 

 

Facebook

 

x