नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आहे.manoj garange patil यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चाचा प्रवास सुरू आहे आणि आज या पदयात्रेचा चौथा दिवस आहे.
जरांगे पाटील यांचा मार्चा या मार्गाने..
अंतरवाली सराटी ते गेवराई, बीड, पाथर्डी, अहमदनगर, शिरुर, पुणे, पिंपरी चिंचवड, खंडाळ्या घाटातून, कल्याण, मुंबई, आझाद मैदान असा हा मोर्चाचा मार्ग आहे.या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर उतरुन या आंदोलनात सहभागी झाला आहे.आज हा मोर्चा पुणे या पोहचलेला आहे त्या प्रसंगी Manoj Jarange Patil पत्रकारांशी बोलताना नेमक काय म्हणाले ते पुढे पहा….👇
किती दिवस ऐड्यात काढणार?
आमच्या चार पिढ्या यातच संपल्या आहेत आनखिन किती हे सहन करायच, तुम्ही का मुर्ख समजता का आम्हाला तुम्ही कसे माझ्या मराठा समाजाला वेड्यात काढता तेच मी आता बघतो अस Manoj Jarange Patil पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राजकारणाच्या नावाखाली आम्हाला वेड्यात काढतात बघतोच आता कस वेड्यात आढताय ते…!
पत्रकारांनी विचारले की तुम्ही अस का? म्हणता ही तुमची शेवटची लढाई आहे.त्यावेळी Manoj Jarange Patil म्हणाले की हे असच किती दिवस चालू ठेवायच का? आमच्या मुलांनी पिढ्यान् पिढ्या अशाच चालवायच्या, आमचे आजे गेले पंजे गेले आता आमचीही जाण्याची वेळ आली तरी देखील आम्हाला आरक्षण नाही. आमच्याच महाराष्ट्रात आम्हाला आमच्याच हक्कासाठी लढाव लागतय याच्यासारखी दुसरी कोणती खेदाची बाब नाही.
गेल्या चाळीस वर्षापासून हा लढा सुरू आहे.पण याकडे कोणी गांभीर्याने घेतले नाही आणि यांच्यासाठी कोणी पुढाकारही घेतला नाही. त्यांनी पुढाकार घेतला त्यांना सरकारने गोळ्या घातल्या मात्र आता ते सहन केल जाणार नाही.आता आरक्षणच घेणार त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही.मग ते काहीही झाल तरी मागे हटणार नाही Manoj Jarange Patil यांचे वक्तव्य.
डोक्यातली मस्ती काढा अन्यथा सुपडा साफ जरांगे.
सरकारने आतातरी मनावर घ्यावे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील.आह्मी आता काहीच ऐकून घेणार नाहीत. ऐकून घेता घेता तुम्ही आम्हाला सात महिने झाले वेड्यात काढताय.आता बघतोच कस वेड्यात काढण असत ते..
आणि पुढे Manoj Jarange Patil म्हणाले की जर माझ्या मराठा पोरांना मुंबईत कोणी बोट जरी लावण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय माझा मराठा समाज आता गप्प बसणार नाही,तुमच्या डोक्यात कसली मस्ती असेल तर काढून टाका, तुम्ही अस समजू नका की राजकीय सत्ता आमच्याकडे आहे आणि त्याची रग आमच्याकडे आहे.
Manoj Jarange Patil 2024 : हा गैरसमज डोक्यातुन काढून टाका. सत्ता ही आज आहे उद्या नसेल हे लक्षात ठेवा.याच जनतेने तुम्हाला त्या गादीवर बसवल आहे हे विसरु नका. हा समाज डोक्यावरही घेईल आणि वेळ आलीच पायाखाली केव्हा तुडून काढील सांगताच येणार नाही म्हणून वेळेत शहाने व्हा अन्यथा वाईट परिणाम भोगावेच लागतील असा jarange patil यांचा सरकारला इशारा आहे.पण आता तुमच्या सत्तेची रग आता इथे चालणार नाही पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांचा सरकारला खणखणीत इशारा.
मराठा समाज हा आमचा पक्ष आहे.
मराठा समाजाला कोणत्याच पक्षाशी काही घेन देन नाही.मराठा समाज हाच आमचा पक्ष.कारण आता आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी ही लढाई आहे.तुमचे पक्ष घाला तिकडेच चुलीत.मराठा समाजांच्या मुलांवर होत असलेले अन्याय आता सहन केले जाणार नाहीत.माझा समाजाला आता न्याय पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आता मागे हटायच नाही हा Manoj Jarange Patil चा शब्द आहे.
माझ्या नुसत्या एका हक्केने हे माझे मराठी बांधव माझ्या सोबत लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. लहान लहान मुल महीला रस्त्यावर उतरल्या आहेत हे सरकारला का कळत नाही. हे सरकारच्या का लक्षात येत नाही.आमच्या मुलाबाळांच्या वेदना सरकारने लक्षात घ्याव्यात.
Manoj Jarange Patil म्हणाले की सरकार नुसत वेड्याच सोंग घेत आहे आणि आम्हाला वेड्यात काढत आहे.कस वेड्यात काढत तेच बघतो आता मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया.
सध्या सर्वे सुरू आहे त्यावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.
सध्या संपूर्ण राज्यभरात सरकारचा सर्वे सुरु केला आहे एक पाऊल तरी सरकारने या संदर्भात उचलले आहे.त्याबद्दल तुमचे काय मत आहे असा प्रश्न पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता त्यावेळी Manoj Jarange Patil म्हणाले की ते आरक्षण टिकेल का नाही याची खात्री नाही.आणि टिकेल का नाही हे कोणालाच सांगता येणार नाही.
जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी ओबीसीतून सापडलेल्या आहेत तर मग तेच द्याना ते आम्ही घ्यायला तयार आहोत.ते आरक्षण आम्ही नाकारल नाही ते आम्ही घ्यायला तयार आहोत. या आंदोलनामुळे सरकारने क्युरेटी पीटिशन सुद्धा दाखल केलेली आहे.आम्ही कुठ नाकारलय ते आरक्षण.
पण ते टिकणार आहे का? यनटी व्हीजेंटी सारख याच उत्तर कुणाकडे आहे का? तर मग आमच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत ते परिवाराला द्या, सगेसोयर्याला द्या साधा सोपा मार्ग आहे.कायद्याला धरुन आहे.कायद्याच्या विरोधात नाही.
सरकार म्हणत आनखिन थोड दिवस द्या त्यावर manoj garange patil म्हणाले की आनखिन किती दिवस द्यायचे इथुन मागे आम्ही सात महिन्याचा वेळ दिला सरकारला काय केल सरकारने सात महिन्यात आणि आनखिन थोडे दिवस दिले म्हणजे काय करणार आहे सरकार.सात महिने दिलेत सात महिने साधा वेळ नाही.
मुंबई ला जाण्यास आम्हाला कोण रोखणार?
आम्ही मुंबईकडे निघालोत हा आमचा नाईलाज आहे.कारण आमच्या आरक्षणाचे सुत्र मुंबईत आहेत, आणि मुंबई आमची आहे आम्ही का जाऊ नये मुंबईला, आम्ही लोकशाही मार्गाने निघालो आहोत. आम्ही कायद्याची चौकट मोडली नाही.आम्ही आमरण उपोषणाला माझा मराठा समाज माझ्या सोबत मुंबईला चालला आहे.कायद्याचा प्रश्नच येतो कुठ? नाहीतरी आम्ही अर्ज केलाय करकारला. सरकारने परवानगी नाही तर याचा अर्थ असा होईल की दिवसा ढवळ्या यांनी लोकशाही मारली गेली याचा अर्थ असा होईल.manoj jarange patil
परवानगी मिळाली तरी बसणार आणि नाही मिळाली तरी बसणार.कारण हा माझा महाराष्ट्र आहे. आणि मी या महाराष्ट्राचा नागरिक आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हा मला हक्क आहे आणि तो मी करणार आहे अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हे देखील पहा 👇