Mahatma Gandhi Punyatithi 2024 : महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त विशेष माहिती जाणून घ्या सविस्तर

Mahatma Gandhi Punyatithi 2024 : नमस्कार बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रपिता Mahatma Gandhi Punyatithi म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज पुण्यतिथी, त्यांनी जो देशासाठी स्वातंत्र्याचा लढा दिला तो अत्यंत अनमोल आहे.देशाचे प्रतिनिधित्व करुन स्वतंत्र चळवळ सुरू केली.त्याकाळी जनतेला जागृगतेचे आवाहन केले.सत्य आणि अहिंसेचा मार्ग सर्वात सुरळीत आणि सत्य मार्ग आहे याची जाणीव महात्मा गांधी यांनी करुन दिली. त्यांना राष्ट्रपिता,महात्मा गांधी,मोहनदास करमचंद गांधी किंवा पुज्य बापू या नावाने ओळखले जाते.त्यांची आज म्हणजे 30 जानेवारी 2024 रोजी 76 वी पुण्यतिथी आहे त्या निमित्त विशेष माहिती पुढील प्रमाणे..!

महात्मा गांधी यांचा जन्म?

मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा जन्म एका हिंदू कुटुंबातला आहे. गुजरात ऑक्टोबर २, इ.स. १८६९ मध्ये झाला,पोरबंदर काठियावाड. पुढे महात्मा गांधी यांचे वकिलीचे शिक्षण लंडन येथे झाले.आणि जुन १८९१ ला वयाच्या २२ वर्षी ते भारतात परतले तिथून पुढे ते दोनच वर्ष भारतात थांबले आणि १८९३ नंतर काही व्यापारानिमित्त ते २१ वर्षे कुटुंबासोबत दक्षिण आफ्रिकेत राहिले.त्यानंतर १९१५ रोजी ते भारतात परतले तेव्हा त्यांचे वय ४५ वर्षांचे होते. काहीदिवसातच त्यांनी भारताची व्यवस्था जानून घेतली आणि सत्य आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी पुकारला.

Mahatma Gandhi Punyatithi : त्यांनी भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहिले.भारत स्वतंत्र संग्रामातील ते अनेकापैकी एक मुख्य होते.तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी कार्य केले. राजकीय तसेच नैतिकवादी होते. ब्रिटिश राजवटीपासून भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सुत्रसंचलन महात्मा गांधी यांनी केले. अहिंसेच्या मार्गाने त्यांनी अनेक आंदोलन देखील केले.त्यानंतर समान नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळीला गांधी यांच्याकडून प्रेरणा मिळाली.

गांधीजी खेड्याकडे चला का म्हणाले.

खेड्याकडे चला कारण भारतातील खेडेपाडे हे भारताचा कणा मानला जातो.खेड्यात कष्टकरी शेतकरी कामगार राहतात आणि त्यांना व्यवसायांचे महत्त्व पटवून दिले तर ते आनखिन प्रगतशील होतील.खेड्यातील लोकांना रोजगार मिळवून दिला तर ते सक्षम होतील आणि अशाने देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

Mahatma Gandhi Punyatithi 2024 : १९१६ मध्ये महात्मा गांधी यांनी एक महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि सर्वांना ताकीद केले की आता तुम्ही ‘ खेड्याकडे चला ‘ कारण खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या भावना समजून घेण्यात येतील.आणि सत्य परिस्थितीचे दर्शन खेड्यात घडून येईल, दळणवळणाची साधने खेड्यापाड्यात दिसून येतील. कारण भारतात जास्त लोकसंख्या ही खेड्यापाड्यात राहते.सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सुविधा खेड्यापाड्यात पोहोचल्या तर समाजात विकास घडून येईल म्हणून गांधीजी म्हणाले की खेड्याकडे चला.

अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम.

त्यावेळी सर्वसामान्यांच्या हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी तशा प्रकारची भुमिका घेतली.आणि १९२१ मध्ये राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे सुत्र त्यांच्या हाती होते. गरिबी हटाव मोहिम सुरू केली.अर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.तसेच स्त्रीयांना समान नागरी हक्क मिळावा म्हणून घोषणा दिल्या. सर्व धर्म समभाव हा नारा त्यांनी दिला.

Mahatma Gandhi Punyatithi : त्यावेळी महात्मा गांधी यांनी जनतेला व्यवसायांचे महत्त्व पटवून दिले. आणि खादी कापड व्यवसायाला चालना दिली.घरो घरी लोकांना व्यवसायात उतरवले आणि त्यांच्याकडून लाकडी गिरक्याच्या साह्याने सुत गिरण्या सुरू केल्या त्यातून लोकांना चार पैसे मिळण्याचे साधन निर्माण झाले. आणि त्यातून गोरगरिबांचा उदरनिर्वाह भागू लागला.

दांडी यात्रा सत्याग्रह चळवळ.

१९१७ रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पहिली सत्याग्रहाची चळवळ बिहार चंपारण्य जिल्हा येथून सुरवात झाली.हा त्यांचा लढा ब्रिटिश विरुद्ध निळ धोरणाविरोधात सुरू होता.त्यानंतर दुसरी चळवळ सुरू केली ती १९३० मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह चळवळ सुरू केली.

Mahatma Gandhi Punyatithi : ब्रिटिश सरकारने लादलेल्या कराविरुद्ध गांधीजींनी व्यापक भूमिका साकारली.१२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमापासून या लढ्याची सुरवात झाली. यालाच दांडी यात्रा असेही म्हणतात.ब्रिटिश सरकारने मिठावर जे कर आकारले गेले त्या विरुद्ध गांधींनी संघटना स्थापन करुन चळवळ उभारली.

साधे राहणीमान आणि उच्च विचार.

महात्मा गांधींचे राहणीमान अत्यंत साधे होते पण विचार उच्च होते.एक धोतर नेसलेल आणि दुसर एक धोतर अंगावर घेतलेल. डोळ्यावर चष्मा आणि हातात काठी असे त्यांचे साधे राहणीमान.राहणीमान जरी साधे असले तरी त्यांचे विचार मात्र उच्च होते.आताच्या काळात मानसाचे राहणीमान सुधारले पण विचार मात्र संपले आहेत.दृष्टीकोन संपला आहे.

Mahatma Gandhi Punyatithi Bhasan : महात्मा गांधी म्हणायचे जगताना असे जगा की तुम्ही उद्या मरणार आहात आणि शिक्षण मात्र असे घ्या की तुम्ही जसे अमर आहात.भिती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याचा आजार आहे.विचार नेहमी तर्क वादी असावेत मात्र विस्वास घातकी नसावेत. आणि विस्वास आंधळा झाला की मरण पावतो.काम कोणतही असुद्या त्यात प्रेम असाव अन्यथा ते न केलेल केव्हाही उत्तम.आनंद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुम्ही जो विचार करता तो आमलात आनता तेव्हा.शहाणा माणूस विचार करुन कृत्य करतो आणि मुर्ख माणूस कृत्य करुन झाल्यावर विचार करतो.असे महात्मा गांधी म्हणायचे.

स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे योगदान.

भारत हा इंग्रज सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून गांधीजींनी उपोषण केले.गांधीजींनी सत्य आणि अहिंसेचा संदेश देत त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.आणि १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

Mahatma Gandhi Punyatithi : त्यात भारताचा काही भाग त्याची फाळणी झाली.आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले.म्हणून या साला पासून भारतात Mahatma Gandhi Punyatithi  साजरी केली जाते.

 

हे देखील पहा 👇

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे संपूर्ण जीवन कार्य अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

फेसबुक

 

 

x