मराठी लघु उद्योग संकल्पना
Laghu udyog : आजकाल जोड व्यवसाय करण्याचा प्रत्येक जण विचार करतो.त्याकरता तुमच्याकडे पैसा मिळवण्याचे अनेक स्रोत असायला हवेत.व्यवसाय कोणताही असूद्या फक्त तुमची तो व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा शक्ती असणे गरजेचे आहे.
कोणतीही गोष्ट करायची म्हटल की अडचणी ह्या येतच असतात आणि त्या अडचणीच्या वेळी तुम्ही जो धीर,संयम,चिकाटी, आणि डगमगुन न जाता त्यात आपल्याला यशस्वी कस होता येईल असे जर तुम्ही ध्येय ठेवले तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
कोणताही laghu udyog व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे प्रबळ इच्छा शक्ती असेल तरच तुम्ही व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.तुम्ही तुमच्या परिस्थितीवर सहज मात करु शकता आणि एक दिवस तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
कोणताही व्यवसाय करण्यासाठी फक्त तुमची मानसिक तयारी असणे गरजेचे आहे.महागाईच्या काळात घरगुती व्यवसाय करुन तुम्ही तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार देऊ शकता.
Laghu udyog : आम्ही तुमच्यासाठी असेच काही व्यवसाय घेऊन आलो आहोत.आम्ही काही सुचवलेल्या व्यवसाया पैकी तुम्हाला जो व्यवसाय योग्य वाटेल तो तुम्ही निवडु शकता.त्याकरता खाली दिलेली सविस्तर माहिती बघून घ्या
लघु उद्योग लिस्ट – laghu udyog list
भाजीपाला विकणे
किराणा दुकान
फळांची विक्री
धान्य दुकान
वडापाव सेंटर
चहा सेंटर
नास्टा सेंटर
केक शॉप
लेडीज टेलर
जेंटस् टेलर
जेंटस् पार्लर
लेडीज पार्लर
आईस्क्रीम शॉप
लेडीज शॉप
कापड दुकान
पापड व्यवसाय
लोणच बनवणे
मिरची कांडप
पिठाची गिरणी
शेवाया बनवणे
कटलरी, बॅन्टेक्स ज्वेलरी
खानावळ (मेस)
शेळी पालन
डिझाईन काम
फुलाचे हार बनवणे
पुजेचे साहित्य
इस्री टपरी (लॉड्री)
पान टपरी
मोटार वॉशिंग सेंटर
फिल्टर पाणी जार
कागदी पिशव्या,कप इतर
चप्पल दुकान
भेळ पाणीपुरी
स्नॅक्स सेंटर
मिठाई शॉप
बेकरी शॉप
पाळणा घर
कोचिंग क्लास
दुग्धव्यवसाय
कुकुट पालण
सेवा केंद्र
रिपेरींग दुरुस्ती उद्योग
व्यवसाय विषयक माहिती
ही आहेत काही ठराविक व्यवसाय या पैकी किंवा तुमच्या डोक्यात या पेक्षा वेगळे काही व्यवसाय असतील तर ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची निवड करु शकता.
तुमच्या भागात परिसरात तुम्हाला जो व्यवसाय योग्य वाटेल तो तुम्ही करु शकता.मित्रांनो व्यवसाय कोणताही करा.कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो.व्यवसाय व्यवसायच असतो. यातुन तुम्ही किती पैसा कमवायचा हे तुम्हीच ठरवू शकता अन्य कोणी नाही.
laghu udyog कोणत्याही व्यसायाची किंवा कोणत्याही कामाची कसलीही लाज बाळगु नका.तुम्हाला दोन पैशाची गरज पडली तर कोणीच तुम्हाला पैसे देणार नाहीत. त्याकरता तुम्हालाच हातपाय हालवावे लागतील.
मुहुर्ताची वाट पाहत बसू नका.कुणाच्या सहकार्यची वाट बघू नका,उठा आणि आता लगेच कामाला लागा.तुम्हाला जे काही करायचे आहे त्याची योग्य निवड करुन योग्य नियोजन करा आणि कामाला लागा.महिला असो किंवा पुरुष असो laghu udyog हा एक उत्तम मार्ग आहे.
शेती पुरक जोड दुग्ध व्यवसाय
शेती व्यवसायाला जोडुन करता येईल असा हा दुग्धव्यवसाय आहे.शेतकरी म्हटल की गाय, म्हैस,शेळी दुग्धजन्य प्राणी हे शेतकर्यांच्या चांगलेच निगडीत असतात. आणि यातुन दुग्धव्यवसाय करायचा म्हटल की शेतकर्यांना यातुन वेगळी जास्त काही तडजोड करावी लागत नाही.
Laghu udyog list: सहज आणि चांगला आहे हा व्यवसाय आपली अडचण फक्त येव्हढीच आहे आपण या गोष्टींकडे व्यवसाय म्हणून बघत नाहीत किंवा दुर्लक्ष करतो.योग्य निर्णय घेऊन योग्य नियोजन केले तर दुग्धव्यवसाय हा फायद्याचा ठरु शकतो.
दुग्धजन्य जनावरांसाठी शाशन पण सहकार्य करत म्हणजेच तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊन ऑनलाईन फाईल करुन अर्ज करु शकता आणि दुग्ध पशु पालणासाठी सरकारी योजनेचा देखील लाभ घेऊ शकता.आणि चांगला पैसा कमावू शकता.
शेळी पालन व्यवसाय
शेळी पालन व्यवसाय सुद्धा शेती पुरक व्यवसाय आहे.हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे चार्याची व्यवस्था असावी किंवा शेळ्यांना मोकळे चारण्याकरता गाईरान रान असावे, सुरवातीला तुम्ही अगदी पाच ते दहा शेळ्या पासुन सुरवात करु शकता.
Laghu udyog: शेळ्या निवाडतांना चांगल्या कमीत कमी दोन पिलाची शेळी निवडावी.शेळी 14 ते 16 महिन्यात दोन वेळेस पिलांना जन्म देते(वेते).तर एक शेळी 14 ते 16 महिन्यात किमान चार पिलांना देते.
आणि एका पिलाची किंमत कमीत कमी सात हजार धरा तर एक शेळी 14 ते 16 महिन्यात 28 हजार रुपये मिळवून देते. 10 × 28 2 लाख 80 हजार रुपये तुम्हाला 14 ते 16 महिन्यात मिळतील तेही तुमची शेती बघुन.आणि तुम्ही यात वाढही करु शकता. शेतकर्यांसाठी शेळी पालन हा व्यवसाय अतिशय फायदामंद आहे
पिठाची गिरणी घरगुती व्यवसाय
पिठाची गिरणी हा एक छोट्या मोठ्या प्रमाणात गृहिणी महिलांसाठी एक चांगला पर्याय आहे.तुम्ही तुमचे नित्याचे काम बघुन पिठाची गिरणी हा व्यवसाय सुरू करु शकता.
पिठाची गिरणी जीवनाततील नित्यपयोगी असा हा घटक आहे आणि बाराही महिने चांलनारा कधीही बंद न पडणारा हा उद्योग आहे.
Laghu udyog: त्याशिवाय स्वयंपाकाला पुर्णतः नाही.पिठ घरात नसेल तर स्वयंपाक अपुरा आहे. या व्यवसायात उधारी नसते नगदी न्याट व्यवहार असतो म्हणून तुम्ही हा देखील व्यवसाय करु शकता आणि यातुन चांगला नफा मिळवू शकता.
घरगुती पापड तयार करणे
पापड या व्यवसाया बद्दल बोलायच झाल तर आज काल अनेक ठिकाणी या पापडाचा वापर केला जातो.काही लोकांना तर पापडाशिवाय जेवणच अधुरे वाटते. खेड्यात महिला घरगुती पापड बनवतात पण ते स्वकुटुंबापुरतेच यात काही महिलांना वेळे अभावी त्यांना नाही बनवता येत.
Laghu udyog : अशा वेळी त्या महिलेला रेडीमेड पॅकिंग पापड खरेदी करतात आणि मोठमोठ्या कार्यक्रमात लग्न सोहळ्यात वेगवेगळ्या सामोहिक जेवणाच्या ठिकाणी किंवा चांगली पॅकिंग करून तुम्ही ते मार्केट मध्ये होलसेल दरात या पापडाची विक्री करु शकता.
सर्वात प्रथम तुम्ही महिलांच्या साह्याने या पापडाची निर्मिती करु शकता.कालांतराने हळुहळु तुम्ही यात वाढ करु शकता या करता लागणारी पापड मशिन, त्यासाठी लागणारे उपकरणे खरेदी करु शकता आणि या व्यवसायात तुम्ही जेव्हढी वाढ करायची तेवढी करु शकता.इथे laghu udyog करण्कुयासाठी कोणतच बंधन नाही.
तुम्ही जेवढा व्यापक हा व्यवसाय करताल तेवढ्या प्रमाणात पैसा कमावू शकता.नोकरी मध्ये तरी फिक्स पगार असते पण व्यवसायात तस नाही.व्यसायात तुम्ही जेवढ ठरवाल तेवढा पैसा कमावू शकता.1 लाखापासुन 10 लाखांपर्यंतच नाही तर त्याला बंधनच नाही कितीही पैसा कमावू शकता.असा हा व्यवसाय तुम्ही चालू करून लाखो रुपये महिना कमावू शकता.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय म्हणजे कपड्यांचा व्यवसाय.हा व्यवसाय महिलांसाठी अतिशय उत्तम मार्ग आहे.घरचे काम बघत महिला हा व्यवसाय अगदी हसत खेळत करु शकतात. यामध्ये तुम्ही फक्त २० ते ३० हजारात या व्यवसायाची सुरुवात करु शकता.
laghu udyog: यासाठी दुकानच असले पाहिजे असे काही नाही.सुरवातीला तुम्ही तुमच्या आपल्या राहत्या घरातुन त्याची विक्री करु शकता. कालांतराने यात वाढ करुन याचे दुकानात रुपांतर करु शकता.
हा व्यवसाय करण्यासाठी जास्त शिक्षणाची सुद्धा गरज नाही. त्यामुळे कोणत्याही स्त्रीया हा व्यवसाय अगदी सहज करु शकता आणि चागली कमाई करु शकता.
शिवणकाम महिलांसाठी घरगुती व्यवसाय.
आज बघीतले तर महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी अनेक वेळेला व्यवसाय निवडताना मणाची चलबिचल होते. यासाठी आम्ही काही घरगुती व्यवसाय निमित्त काही टिप्स देत आहोत.
Laghu udyog : शिवण काम ही एक उत्तम कला आहे. सुरवातीच्या काळात महिला कुठे क्लास न करता घरच्या घरीच हे शिवण काम करायच्या पण आता तसे राहिले नाही.
आता या शिवण कामाचे उत्तम कोर्स, क्लास आहेत. अशा उत्तम प्रशिक्षण घेऊन तुम्ही या क्षेत्रात उच भरारी घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या व्यवसायाची आवड असली पाहिजे नाहीतर करायच म्हणून करायच हे कामाच नाही.मुले घातली रडाया नाही आसु आणि माया. अस नको.
Laghu udyog hyadi: यामध्ये महिलांसाठी खास ब्लाऊज, मुलींचे कपडे, लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे. फॅशन डिझाईनच्या क्षेत्रात करिअर करू शकता. पिको फॉल, अशा विविध कॅटेगरी मध्ये तुम्ही याची सुरुवात करु शकता.
स्वत:चा टेलरिंगचा व्यवसाय करु शकता. या क्षेत्रात तुम्ही परफेक्ट असाल तर तुम्ही याचे क्लास खोलु शकता गरजवंत महिला, मुली तुमच्या कडे याचे प्रशिक्षण घेऊ शकता. आणि यातुन महिन्याकाठी तुम्ही चांगली कमाई करु शकता.
बांगड्या घरगुती व्यवसाय (चुडीया)
महिलांसाठी घर काम बघत बघत हा एक उत्तम व्यवसाय आहे.कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो.याकरता दुकानच असल पाहिजे अस काही नाही.तुम्ही तुमच्या राहत्या घरी हा व्यवसाय सुरू करु शकता.
वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या फॅशनमध्ये काचाच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या गोठ मार्केट मध्ये उपलब्ध असतात.लग्न समारंभात, सणासुदीच्या काळात, बाराही महिने हा व्यवसाय जोमात चालतो.
Laghu udyog: आजकाल मॅचींगचा जमाना आहे.आताच्या महिला मॅचिंगला जास्त महत्त्व देतात.ज्या कल्हरची साडी त्याच कल्हरचा ब्लाऊज त्याच कल्हरच्या बांगड्या त्याच कल्हरची टिकली त्याच कल्हरची चप्पल म्हणजेच फॅशन आणि मॅचिंग ला आज फार महत्त्व आहे.
आकर्षणाला आज जास्त प्राधान्य दिले जाते.मग त्यात तुमचा व्यवसाय असो किंवा इतर काही.मग ग्रामीण भाग असो नाहीतर शहरी भाग असो सगळीकडेच आज हे वार आहे.आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा व्यवसाय करुन लाखोचा व्यवसाय करु शकता.
मोड आलेले कडधान्यांचा स्टॉल/आणि त्याचे फायदे…
मोड आलेले धान्य हे रोजच्या आहारात घेऊ शकता. आरोग्यासाठी मोड आलेले धान्य अतिशय पोषक मानले जाते. मोड आलेले धान्य पौष्टिक आणि चविष्ट असते. मोड आलेले धान्य हा सर्वोत्कृष्ट आहार समजला जातो.मटकीची उसळ खायला कोणच नाही म्हणत नाही. असे कडधान्य खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
Laghu udyog :
आत मोड आलेले कडधान्य यामध्ये अनेक कडधान्य असे आहेत ते तुम्ही घरीच तयार करायचे आहेत.त्यामध्ये मटकी, चवळी, वटाणा, हरभरा, मुग, वाल, हुलगे, इतर हे आहेत माडाचे कडधान्य याचा तुम्ही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावू शकता किंवा गाडा लावू शकता किंवा गाड्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरत सोसायटी मध्ये जाऊन विक्री करु शकता.मोड आलेल्या धान्याला चांगली मागणी आहे.
मोड आणायचे कसे ही एक मोठी कला आहे. व्यवस्थित भिजवले नाही तर त्याला मोड निट येत नाहीत. त्यात कुच्चर धान्य जास्त प्रमाणात शिल्लक राहते.तसेच चांगले तरतरीत मोड येन गरजेचे आहे. त्यासाठी जे धान्य आपल्याला भिजवायचे आहे ते दोन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जेनेकरुन त्यातली सर्व घान निघून जाईल.
Laghu udyog : आता त्यात भांड भरुन पाणी घालून भिजत ठेवा. हे चांगले भिजल्या नंतर ते फुगते त्यामुळे पाणी जास्त घाला. चार ते सहा तास झाकण ठेवून भिजत ठेवा. त्यानंतर त्यातल पाणी काढून टाका. त्यासाठी चाळणी असेल तर उत्तम नसेल सुती कापड घ्या आणि पाणी पुर्णपणे चाळून घ्या. यामुळे धान्याला वारा मिळतो. आणि कुबट वास येत नाही किंवा चिकट पणा येत नाही.
आता एक सुती कापड भिजवून घ्या आणि या सुती कापडात हे धान्य सात ते आठ तास ठेवा. आठ तासानंतर या धान्याला अतिशय सुंदर मोड आलेले असतील. एकदा का तुम्हाला ही सर्व माहिती झाली की मग रोज सहज प्रक्रिया करु शकता आणि तुम्ही हा अशा प्रकारे उत्तम प्रकारे व्यवसाय सुरू करु शकता आणि चांगला नफा मिळवू शकता.
निष्कर्ष – Laghu udyog
मराठी लघू गृहउद्योग शेती पुरक व्यवसाय या लेखात आम्ही सर्व ग्रामीण किंवा शहरी भागात करता येतील असे काही व्यवसाय सुचवले आहेत.नवीन व्यवसाय सुरू करु पाहणार्या व्यक्तीस महिला पुरुष यांना यातुन एक चांगली प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनात मोलाचा फायदा होईल.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मराठी डे न्यूज ला वेळोवेळी भेट द्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील
येथे क्लिक करा 👇