Laghu industry list : नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात घरगुती व्यवसाय आणि लघुउद्योग या क्षेत्रात अनेकांनी प्रचंड प्रगती केली आहे. खास करून महिलांनी घरगुती या व्यवसायात चांगलीच प्रगती केली आहे. हि माहिती खास गृहिणी महिलांसाठी आहे.
महिला सामुहिक व्यवसाय
असे अनेक व्यवसाय आहेत ते व्यवसाय करण्यासाठी तुमच्या एकटीच धाडस होत नसेल तर तुम्ही महिलांचा ग्रुप तयार करू शकता आणि या ग्रुपच्या साह्याने तुम्ही तुमच्या निवडलेल्या व्यवसायात प्रचंड वाढ करु शकता.
Laghu industry list : आता त्यामध्ये व्यवसाय कोणता करायचा बद्दल मी माझी कल्पना देतो, तुम्ही जर शहरात राहत असाल तर उत्तम पद्धतीने तुम्ही खानावळ चालू करु शकता.
ग्रामीण भागात असाल तर लोणच, पापड, शेवाया, पापड्या, असे व्यवसाय तुम्ही करु शकता, बाकी तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार व्यवसायाची निवड करु शकता.
व्यवसाय कल्पना
मी फक्त एक दोन कल्पना सुचवल्या बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करावे. समुहाने व्यवसाय करण्याचे फायदे पहिली गोष्ट म्हणजे अर्थिक अडचणींवर मात करु शकता. कारण एकटीला न पेलनारा खर्च तो तुम्ही सार्वजनिक मिळून केले तर सर्वांच्या सहकार्याने ते सोप होत.
Laghu industry list : दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या ग्रुपच्या सहाय्याने तुमच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार लवकर करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त ग्रूप मध्ये महिलांची निवड करतांना योग्य करावी याही गोषटीचा विचार करावा कारण पुढे चालून पुन्हा काही वादविवाद नकोत.
घरबसल्या पॅकिंग करून देणे
हा एक महिलांसाठी उत्तम पर्याय आहे. पॅकिंग करून तुम्ही काय व्यवसाय सुरू करु शकता हे आपण बघणार आहोत. फुटाणे घरीच तयार करून त्याची पॅकिंग करून मार्केटिंग करु शकता.
वटाणे.तिखट वटाणे, खारे वटाणे, गोड वटाणे. शेंगदाणे. खारे शेंगदाणे कडक शेंगदाणे, कुरकुरीत शेंगदाणे, भाजके शेंगदाणे.चिवडा यात पण अनेक प्रकार आहेत त्याची उत्तम पॅकिंग करून.
Laghu industry list : छोटे छोटे पापड लग्न सराईत सणासुदीला ते वापरले जातात असे. इतर अनेक प्रकार आहेत ते तुम्ही तुमच्या आयड्या प्रमाने करु शकता. आणि चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करुन किंवा कस्टमर घरी येऊन घेऊन जाऊ शकतात त्या कॉलिटी चटकदार असावी याची काळजी घ्यावी.
ऑनलाईन घरबसल्या काम
घरबसल्या ऑनलाईन काम करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. तुसरी गोष्ट तुमच शिक्षण चांगल असाव जेनेकरुन तुम्हाला ऑनलाईन कामे कसे असतात आणि ऑनलाईन कामे करुन पैसा कसा कमवायचा या गोष्टीच ज्ञान तुम्हाला असण गरजेच आहे.
Laghu industry list : ऑनलाईन घरबसल्या काम देणार्या अशा अनेक कंपन्या आहेत. फक्त निवड करतांना योग्य कंपणीची निवड करण्यात यावी.
नाहीतर फसवा फसवी करणार्यांच प्रमाण जास्त आहे. अगोदर आपल्या जवळ पास कुठे अस काम आहे का ते बघाव ते काम आपल्याला घर बसल्या करता येईल.
आज काळाची गरज आहे.
घरगुती किंवा बाहेर किंवा ऑनलाईन, ऑफलाईन तुम्हाला जस शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही या मार्गाने उत्तम रितीने यश मिळू शकता. आणि आजकाल या गोष्टीला चांगला स्कोप आहे. चांगली मागणी आहे. शिटीत शक्य होत नसेल खेड्याकडे या खेड्यात मुंल आजही चांगल्या शिक्षणापासून वंचित आहेत.
Laghu industry list : चांगल्या दर्जाचे शिक्षण मुलांना मिळत नाही. शिटीत जास्त दाटा झाला असेल तर तुम्ही खेड्याकडे येऊ शकता आणि खेड्यातील मुलांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल.
मुलांच्या आईवडीलांना मुलांना चांगले शिक्षण देण्याची खूप इच्छा असते पण जवळपास चांगल्या शिक्षची व्यवस्था नसते आणि बाहेर लांब कुठेतरी शिक्षणासाठी ठेवावे तर खर्च पेलावत नाही.
क्लासेस सुरू करणे
आजही खेड्यात मुलांच्या शिक्षणाचे हाल होत आहेत. चांगल्या दर्जाचे शिक्षण त्यांना मिळत नाही म्हणून तुम्ही हा उत्तम पर्याय निवडू शकता. त्या करता जास्त काही भांडवलाची गरज नाही. अगदी थोडक्यात तुम्ही हा पर्याय निवडू शकता. Laghu industry list
तर कदाचित तुमच शिक्षण चांगल असेल तुम्ही जर चांगल्या दर्जाचे शिक्षण मुलांना देऊ शकत असाल तर तुम्ही हा सुद्धा पर्याय निवडू शकता. कोचिंग क्लासेस, टिविशण,
तुम्ही ज्या विषयात परफेक्ट असाल त्या विषयाची निवड करुन तुम्ही मुलांना त्या विषयाच प्रशिक्षण देऊ शकता. ऑनलाईन, ऑफलाईन जस शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही ते करु शकता.
घर बसल्या ऑनलाईन व्यवसाय
घर बसल्या ऑनलाईन व्यवसाय करण्याकरता सर्वात प्रथम तुमच्याकडे ते ऑनलाईन व्यवसाय करण्याच नॉलेज असणे गरजेचे आहे. नाहीतर आज काल ऑनलाईन व्यवसाय करण्यासारखे अनेक व्यवसाय आहेत.
Laghu industry list : जर्व जगाचा कल आजकाल ऑनलाईन वर आहे. वेळेच्या अभावी म्हणा नाहीतर बदलता जमाना म्हणा पण लोक आजकाल खूप बिझी आहेत. आणि म्हणून ऑनलाईन शॉपिंग करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या गोष्टीचा अभ्यास करून आपणही या संधीचा फायदा घेऊ शकता.सोशल मीडिया साधन हे उत्तम साधन आहे. हा एक आपल्यासाठी उत्तम मार्ग आहे.
या मार्गाने तुम्ही अनलिमिटेड पैसा कमावू शकता.ऑनलाईन करता येतील असे कोणकोणते व्यवसाय आहेत. त्याची आपण माहिती पाहणार आहोत.
Laghu industry list : तुम्ही तुमच्या वस्तुची ऑनलाईन सेल करुन हा व्यवसाय सुरू करु शकता. आज सोशल मीडियावर असे प्लॅटफॉम आहेत. अमेझॉन, फ्लिप कार्ड, मिशो,
इतर किंवा तुम्ही तुमची व्ययक्तीक वेबसाईट तयार करून त्या वेबसाईट वर तुम्ही तुमच्या वस्तुचे प्रमोशन करु शकता. प्रचार आणि प्रसार तुम्ही स्वतः करु शकता.
ऑनलाईन व्यवसाय करण्याकरता तुमच्याकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट तुमच्या कडे सुरवातीला चांगल्या कॉलेटीचा कोणताही एक प्रोडक्ट असणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट तुमच्या कडे त्या व्यवसायाच सोपॅक लाईसन्स असणे गरजेचे आहे.
चौथी गोष्ट तुमची त्या विषयाच्या अनुषंगाने तुमची एक वेबसाईट असणे गरजेचे आहे. बॅंकेत अकाऊंटही त्याच नावाने असेतल उत्तमच आहे.
आम्ही फक्त हे व्यवसायाचे काही पर्याय सुचवले आहेत बाकी तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे ते करावेत. सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊनच आपण पुढचा पाऊस उचलावेत तुमची जबाबदारी तुमच्यावर. व्यवसाय तुमचा आणि जबाबदारीही तुमचीच.
फॅशन डिझाईन घर बसल्या
आजचा काळ फॅशन डिझाईनला विशेष महत्त्व देत आहे. प्रत्येक गोष्ट ही असावी असा प्रतेकाचा आग्रह असतो. आपण म्हणतोही की हा जमाना कसा आहे तर हा जमाना फॅशनचा आहे. म्हणुन ही गरज लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा फॅशन डिझाईनच्या क्षेत्रात पदार्पण करु शकता.
Laghu industry list : फॅशन डिझाईन मध्ये तुम्हाला काय करता येईल किंवा तुमच्या अंगी कोणती कला आहे किंवा तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे. फॅशन डिझाईनचे तुम्ही कपडे तयार करू शकता आणि फॅशन डिझाईनच्या वस्तू तुम्हाला फॅशन मध्ये जे काही करता येईल ते तुम्ही करु शकता.
घरगुती पापड तयार करणे
पापड या व्यवसाया बद्दल बोलायच झाल तर आज काल अनेक ठिकाणी या पापडाचा वापर केला जातो.काही लोकांना तर पापडाशिवाय जेवणच अधुरे वाटते. खेड्यात महिला घरगुती पापड बनवतात पण ते स्वकुटुंबापुरतेच यात काही महिलांना वेळे अभावी त्यांना नाही बनवता येत.
अशा वेळी त्या महिलेला रेडीमेड पॅकिंग पापड खरेदी करतात आणि मोठमोठ्या कार्यक्रमात लग्न सोहळ्यात वेगवेगळ्या सामोहिक जेवणाच्या ठिकाणी किंवा चांगली पॅकिंग करून तुम्ही ते मार्केट मध्ये होलसेल दरात या पापडाची विक्री करु शकता.
Laghu industry list : सर्वात प्रथम तुम्ही महिलांच्या साह्याने या पापडाची निर्मिती करु शकता.कालांतराने हळुहळु तुम्ही यात वाढ करु शकता या करता लागणारी पापड मशिन, त्यासाठी लागणारे उपकरणे खरेदी करु शकता आणि या व्यवसायात तुम्ही जेव्हढी वाढ करायची तेवढी करु शकता.इथे घरगुती व्यवसाय करण्यासाठी कोणतच बंधन नाही.
तुम्ही जेवढा व्यापक हा व्यवसाय करताल तेवढ्या प्रमाणात पैसा कमावू शकता.नोकरी मध्ये तरी फिक्स पगार असते पण व्यवसायात तस नाही.व्यसायात तुम्ही जेवढ ठरवाल तेवढा पैसा कमावू शकता.1 लाखापासुन 10 लाखांपर्यंतच नाही तर त्याला बंधनच नाही कितीही पैसा कमावू शकता.असा हा व्यवसाय तुम्ही चालू करून लाखो रुपये महिना कमावू शकता.
बांगड्या घरगुती व्यवसाय (चुडीया)
महिलांसाठी घर काम बघत बघत हा एक उत्तम व्यवसाय आहे.कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो.याकरता दुकानच असल पाहिजे अस काही नाही.तुम्ही तुमच्या राहत्या घरी हा व्यवसाय सुरू करु शकता.
वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या फॅशनमध्ये काचाच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या गोठ मार्केट मध्ये उपलब्ध असतात.लग्न समारंभात, सणासुदीच्या काळात, बाराही महिने हा व्यवसाय जोमात चालतो.
Laghu industry list : आजकाल मॅचींगचा जमाना आहे.आताच्या महिला मॅचिंगला जास्त महत्त्व देतात.ज्या कल्हरची साडी त्याच कल्हरचा ब्लाऊज त्याच कल्हरच्या बांगड्या त्याच कल्हरची टिकली त्याच कल्हरची चप्पल म्हणजेच फॅशन आणि मॅचिंग ला आज फार महत्त्व आहे.
आकर्षणाला आज जास्त प्राधान्य दिले जाते.गम त्यात तुमचा व्यवसाय असो किंवा इतर काही.मग ग्रामीण भाग असो नाहीतर शहरी भाग असो सगळीकडेच आज हे वार आहे.आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा व्यवसाय करुन लाखोचा व्यवसाय करु शकता.
Laghu industry list : मराठी लघू गृहउद्योग शेती पुरक व्यवसाय या लेखात आम्ही सर्व ग्रामीण किंवा शहरी भागात करता येतील असे काही व्यवसाय सुचवले आहेत.नवीन व्यवसाय सुरू करु पाहणार्या व्यक्तीस महिला पुरुष यांना यातुन एक चांगली प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
हस्तकला होम प्रोडक्शन
हस्त कला म्हटल की महिलांच्या आवडीचा विषय आहे. या हस्त कले मध्ये अनेक प्रकार आहेत. विण काम, मेहंदी कला, तुम्हाला जर उत्तम प्रकारे मेहंदी काढता येत असेल तर या कलेलाही प्रचंड मागणी आहे. लग्नसराईच्या काळात, सणासुदीच्या काळात, काही कार्यक्रम प्रसंगी वेगवेगळ्या प्रोग्रामच्या वेळी.
Laghu industry list : हस्त कलेला आज आज चांगल प्रोत्साहन दिले जाते. मग तुम्ही तुमच्या कौशल्याने बनवलेल्या वस्तू बाजारात याला चांगला प्रतिसाद मिळतो. शोच्या वस्तू दारावरचे तोरण, ताटावरचे विनवलेले झाकण. डिझाईनच्या पिशव्या. डिझाईन केलेले हात रुमाल, हाताने बनवलेली फुलांची झाडे असे अनेक पद्धतीने तुम्ही या व्यवसायातून चांगले यश मिळू शकता.
लघु उद्योग लिस्ट – Laghu industry list
किराणा, कापड, दुग्धव्यवसाय, पापड, लोणचे, शेवाया, पापड्या, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, टेक्सनरी, कांगड्या, ज्वेलरी बॅन्टेक्स, कटलरी बॅन्टेक्स, केक बनवणे, गिरणी, खानावळ, नास्टा सेंटर, इतर काही.
AFQ – Laghu industry list
1) मी घरबसल्या व्यवसाय सुरू करु शकतो का?
इंटरनेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, कोणीही आता उद्योजक बनू शकतो आणि स्वतःच्या घरच्या आरामात स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त उज्ज्वल कल्पना आणि दिर्घ तास काम करण्याची क्षमता आवश्यक आहे.
2) तुमच्यासाठी व्यवसाय काय आहे?
व्यवसाय हा एक आर्थिक क्रियाकलाप आहे ज्यामध्ये नफा मिळविण्याच्या आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण, खरेदी, विक्री किंवा उत्पादन समाविष्ट असते. व्यवसाय दोन्ही नफा किंवा ना नफा संस्था असू शकतात जे अनुक्रमे नफा मिळविण्यासाठी किंवा सामाजिक कारण साध्य करण्यासाठी कार्य करतात.
3) भारतात कोणते दुकान सर्वात फायदेशीर आहे?
किराणा किंवा किराणा दुकान हे सर्वात फायदेशीर किरकोळ व्यवसायांपैकी एक आहेत. किराणा पुरवठा हि आपल्या दैनंदिन जीवनातील मुख्य गरज आहे. किराणा दुकान तेल, साबण, तांदूळ, मसाले इतर सर्व मुलभूत पुरवठा पुरवतो. किराणा स्टोअर्स कधीही व्यवसायात नसतात कारण प्रत्येकाला त्यांचे जीवन जगण्यासाठी या मुलभूत पुरवठ्याची आवश्यकता असते.
4 ) व्यवसाय सूची म्हणजे काय?
बिझनेस लिस्टिंग म्हणजे एक व्यवसाय संस्था ज्याचे तपशीलवार वर्णन केले आहे परंतु इतकेच मर्यादित नाही : नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल, वेबसाईट पत्ता, ऑपरेशनचे तास, वर्णन मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, सौदे, संभाव्य सेवा दुवे आणि व्यवसायाशी संबंधित अशी संबंधित माहिती YP ग्राहकाची सूची.
येथे क्लिक करा 👇