नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्यवसाय कोणता करावा आणि कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती.सर्वात प्रथम कोणताही व्यवसाय करायचा म्हटल की, लोकांच्या गरजा काय आहेत.आणि आपण त्यांना जे हव आहे ते देऊ शकतो का? gruh udyog याचा अभ्यास करणे गरजेचे ठरते.
तुम्ही जर नवीनच व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर काळजी करु नका आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत.जे तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करुन आणि जास्तीत जास्त नफा कमवू शकता. 2024 मध्ये आपण व्यवसाय कोणता करावा या विचारात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
सर्वात प्रथम आपण राहता त्या भागात परिसरात कशाची कमी आहे हे शोधा. किंवा जे आहे त्यात आनखीन वेगळ तुम्ही काय करु शकता. याचा अभ्यास करा. व्यवसाय निवडताना असा व्यवसाय निवडा तो चालनारा असावा, तुमच्या आवडीचा असावा, तुम्हाला पैसाही मिळावा आणि तो व्यवसाय करुन तुम्हाला आनंद ही मिळावा.असा व्यवसाय असावा. तुम्ही जर चांगली सर्विस दिली तर पैसा पळत तुमच्याकडे येईल.
व्यवसाय कल्पना माहिती
ग्रामीण भागात किंवा शहरी भागात करता येतील असे अनेक व्यवसाय आहेत.पण त्यातील काही ठळक व्यवसाय कोण कोणते हे आपण पाहणार आहोत
नवीन एखांदा व्यवसाय करायचा म्हटल की त्याकरता लागणारे सर्वात महत्त्वाचे भांडवल, मार्केटिंग, आणि अनुभव यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते. Gruh udyog करत असताना आपल्या दैनंदिन कामाचा देखील विचार करुन, रिकाम्या वेळेत असे छोटे मोठे व्यवसाय सुरू करु शकता
पण असेही काही व्यवसाय आहेत जिथे ह्या गोष्टी नसल्या तरी तुम्ही हे व्यवसाय करु शकता. मुख्यत: तुम्ही कोणता व्यवसाय करु शकता.आणि आम्ही काही व्यवसाय सुचवत आहोत.
ब्रेकफास्ट नास्ता सेंटर
तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केटच्या ठिकाणी नास्टा सेंटर उभारु शकता. बाजाराच्या ठिकाणी, जेणेकरून त्या ठिकाणी लोकांची वर्दळ असावी.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारसा खर्चही करण्याची आवश्यकता नाही. केवळ 25 ते 30 हजार रुपयात तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता.तसेच जर तुमच्याकडे थोडे जास्त भांडवल असेल तर तुम्ही त्याठिकाणी एक गाळा भाड्याने घेऊन थोडा हटक्या पद्धतीने, रेकोरेशनला आज जास्त महत्त्व आहे.
gruh udyog : वडापाव, पॅटीस, समोसा, पोहे, उपमा, चहा, इडली डोसा, इडली सांबर, मसाला डोसा, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सुरवातीला गाडा, स्टॉल लावून विक्री करु शकता.व्यवसाय कोणताही आसुद्या. कॉंन्टेटी आणि कॉलेटीला आज किंमत आहे.
फुड इंडस्ट्री
फुड इंडस्ट्री हा एक असा पर्याय आहे त्याला कधीच मरण नाही. तुम्ही म्हणाल आज हा व्यवसाय भरपुर प्रमाणात लोक करत असतील. आणि आपणही तेच करायच आणि आपल्याकडे ग्राहक वळतील का? तर मित्रांनो आज सर्वत्र खवय्यांचा जमाना आहे. चटकदार, चविष्ट, खमंग, चवदार, आपण पाहतो सर्वत्र जीभेचे चोचले पुरवणारे लोक आहेत आणि तेच तुम्ही जर लक्षात घेतले,
gruh udyog : लोकांना काय हव आहे. आणि एकदा का तुमच्या पदार्थांची चव जर लोकांना आवडलीच तर तुमचा कोणताही व्यवसाय यशाच्या शिखरा पर्यंत पोहचायला उशीर लागणार नाही. गर्दी नक्कीच वाढणार आणि एकदा का गर्दी वाढली की मग तुमची इन्कमिंग पण वाढलीच समजा.
शिवाय हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात सुरू करु शकता. सुरवातीला एक छोट्याश्या गाड्या पासून याची सुरुवात तुम्ही करु शकता. ते अगदी 10 ते 15 हजारांची गुंतवणूक करुन याची सुरुवात करु शकता. आणि एकदा का व्यवसायाचा जम बसला की मग तुम्ही यात हळूहळू वाढ करु शकता.
किराणा मालाचे दुकान
माणसांच्या जीवनातील दैनंदिन गरजा पाहिल्या तर, सकाळी उठल्या पासून ते झोपे पर्यंत लागणार्या जीवन आवश्यक गरजा काय आहेत तर उठल्याबरोबर दात घासण्या करता.
पेस्ट,ब्रश, चहा, बिस्किट, साखर, दूध,इतर काही दुसरी गोष्ट तेल, शेंगदाणे, किंवा अनेक गोष्टी आहेत.मग त्यामध्ये लहान मुलांचे खाद्य पदार्थ बिस्कीट किंवा इतर काही.हा व्यवसाय देखील gruh udyog मध्ये येतो.
दैनंदिन जीवनात नित्यपयोगी लागणार्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही किराणा मालाचे दुकान चालु करु शकता.एखांद्या छोट्याश्या गावात व्यवसाय चालवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे.
लोकांना जर ह्या वस्तू गावातली गावातच मिळायला लागल्या तर ती एक लोकांना सवय पडुन जाते.आणि मग तुमचा व्यवसाय हळु हळु मोठा व्हायला वेळ लागत नाही.
Gruh udyog : सुरवातीला तुम्हाला थोडस कठीण जाईल,पण एकदा का ग्राहकांना सवय लागली की मग काही अडचण येणार नाही.आणि तुम्हालाही हळु हळू माहिती होऊन जाते, माल कोणता आणायचा कोठून आणायचा कोणाकडून घ्यायचा.
आणि सर्वात महत्वाचे एकदा का तुमचा gruh udyog व्यवसाय फिक्स झाला की मग हा व्यवसाय वर्षानु वर्ष चालुच राहतो.पुन्हा वेगळी काही तडजोड करण्याची गरज पडत नाही.
किराणा दुकान किरकोळ जरी वाटत असले तरी त्यातुन तुम्हाला दिवसाकाठी चांगला रोजगार मिळु शकतो.त्या करता किराणा दुकान खेड्या गावात सुरू करणे हा एक उत्तम मार्ग आहे.
मोटर सायकल गॅरेज
आज जर विचार केला तर मलातरी वाटत की कुणाच्या घरी मोटर सायकल नसेल प्रत्येकाकडे आहे. आणि त्याची महिना दोन महिन्याला सर्व्हिसिंग करावीच लागते. त्यासाठी तुम्हाला गॅरेजचे काम शिकून घ्यावे लागेल.आणि तुम्ही तो कोर्स केलाच असेल तर आनंदच आहे.
gruh udyog : सुरवातीला तुम्हाला लाखभर रुपये खर्च करावा लागेल.खरतर व्यवसाय कोणताही आसुद्या एक वेळ रिक्स घेतल्याशिवाय काहीच हाती लागत नाही. बोलाचा भात आणि बोलाचीच कढी हे कामाच नाही. प्रयत्न फार महत्त्वाचे असतात. प्रयत्न करुन एकतर अनुभव मिळतो नाहीतर यश तरी मिळते. व्यवसाय कसा करायचा आणि तो कसा वाढवायचा. हे आपल्याच हातात आहे.एकदाका व्यवसाय सुरळीत सुरू झाला तर मग त्यानंतर तुम्ही आयुष्यभर यातून कमाई करु शकता.
महिलांसाठी ब्युटी पार्लर
ब्युटी पार्लर हा महिलांसाठी घरगुती मार्ग
आजकाल चांगले दिसणे कोणाला आवडत नाही.छान दिसणे किंवा छान मेकप करणे सर्वांनाच आवडते.त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा हा व्यवसाय चांगलाच जोर धरतांना दिसुन येत आहे.
आपल्या घरातील महिलांसाठी जर वेगळा घरगुती व्यवसाय शोधत असाल तर हा gruh udyog तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो.
या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.सुरवातीला एकदाच खर्च करावा लागतो तोही थोडक्यात.
गृहिणी घरातील सर्व कामे करुन मोकळ्या वेळेत हा व्यवसाय उत्तम रित्या करु शकते.हा एक कमी गुंतवणूकीमध्ये फायदेमंद व्यवसाय आहे.
Gruh udyog : ह्याच्या जोडीला तुम्ही सौंदर्य प्रसाधने सुद्धा विकु शकता.कारण सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी पार्लर हे एकात एक सामावणारे व्यवसाय आहेत.हा एक जोड व्यवसाय आहे आणि यातुन तुम्ही चांगला नफा मिळवून आपल्या घराला आर्थिक हातभार लावु शकता.
सौंदर्य आणि प्रसाधने
आज या गोष्टीकडे सर्वत्र महिलांचा कल पाहायला मिळतो आहे. लग्न कार्यात, सणासुदीच्या काळात, समारंभात, आज काल फॅशनला विशेष महत्त्व आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत. आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी फारसा पैसा गुंतवण्याची आवश्यकता नाही. कमी खर्चात कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय कुठेही सुरू करु शकता.
Gruh udyog : सौंदर्य, मेकप, हेअर स्टाईल, नेल पॉलिश, परफ्यूम, हर्बल सोप, फेस वॉश, आज बाजारात विविध प्रकारच्या क्रीम उपलब्ध आहेत. त्याची प्रचंड मागणी आहे. तुम्ही हा करून महिन्याकाठी 20 ,25 हजार रुपये महिना आरामात बसून कमवू शकता. महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
शेती पुरक व्यवसाय
शेती पुरक वस्तू-अवजारे दुकान-ग्रामीण भागातील उत्तम व्यवसाय ग्रामीण भागातील शेती विषयक लागणार्या वस्तू म्हणजे शेतीशी निगडीत लागणारे अवजार.
तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करु शकता.
शेतीशी निगडीत ट्रॅक्टरची अवजारे, पाईप लाईन चे मटेरियल,खोर टिकाव, कुदळ, पहार,खुरपे,नट बोल्ट, इतर अनेक वस्तू यांसारख्या वस्तू ग्रामीण भागात रोज लागणाऱ्या आहेत. हा व्यवसाय सुद्धा gruh udyog म्हणून तुम्ही करु शकता.
तुम्ही जर ह्या वस्तू ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या तर हा एक व्यवसाय ग्रो व्हायला फारसा वेळ लागत नाही.
ग्रामीण भागातील व्यवसाय बघितले तर हा एक उत्तम आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरु शकतो.
खत,औषधाचे दुकान.
ग्रामीण भागातील बहुतांशी लोक शेती करतात.आणि शेतीसाठी शेतकर्यांना बी-बियाण्यापासून खत-औषधांची गरज असते.ते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना लांबच्या शहरात किंवा जवळपासच्या शहरी भागात जावे लागते.
आणि खत औषध बियाणे याचे दुकान गावातच असेल तर शेतकर्यांना खत औषध खरेदी करता दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. Gruh udyog मध्ये हा व्यवसाय मोडत नाही तरी देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता.
म्हणूनच गावातली गावातच तुम्ही जर या प्रकारचे दुकान टाकले तर शेतकर्यांनाही सोईच ठरेल आणि तुम्हालाही एक चांगला व्यवसाय करता येईल
यासोबतच पिकांना रोगांपासून वाचवण्यासाठी किटकनाशके, तननाशके, बुर्सी जन्य नाशक औषधाची विक्री चानगली होते.
ग्रामीण व्यवसाय.
प्रथमतः तस पाहील तर ग्रामीण भागात करता येतील असे अनेक व्यवसाय आहेत.तुम्हाला जर ग्रामीण भागात व्यवसाय करायचा असेल तर ग्रामीण भागात लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही तो व्यवसाय करु शकता. Gruh udyog करण्यासारखे अनेक असतात. मात्र आपल्याला त्याची कल्पना नसते. कल्पना असली तर तो करायचा कसा असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात.
मी काही पर्याय देतो ते पुढील प्रमाणे – ऑनलाईन सर्विस सेंटर, किराणा दुकान, हॉटेल,पिठाची गिरणी,पापड, लोणच, शेवाळ्या मशिन,मिरची कांडप, फळे -भाजीपाला विक्री, दुध व्यवसाय, फोटो ग्राफर, बॅन्टेक्स ज्वेलरी, मेहंदी डिझाईन, ब्युटी पार्लर, हस्तकला, हस्तनिर्मित वस्तू, सायकल रिपेरींग, कपडे अलटर, कमी भांडवलातुन चांगला नफा मिळतो सारखे इतर अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही करु शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
1) शेती पूरक व्यवसाय म्हणजे काय?
निसर्गाने अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे-पिकावरील रोग,शेतीचा वन्य प्राण्याद्वारे विध्वंस)
gruh udyog : कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणार्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणार्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.
2) इतर व्यवसायापेक्षा कृषी व्यवसाय कसा वेगळा आहे?
बिगर – कृषी उद्योगांमध्ये, एक फर्म सामान्यतः अपेक्षित बाजाराची मागणी पुर्ण करण्यासाठी उत्पादन तयार करते.कृषी व्यवसायात, कंपन्यांना हवामान आणि किटक परिस्थिती जे काही ठरवू शकते ते मार्केट करावे लागते.
3) किराणा दुकान फायदेशीर व्यवसाय आहे का?
त्यामुळे, किराणा स्टोअर सुरू करणे हे निश्चितपणे भारतातील फायदेशीर व्यवसायापैकी एक आहे.किराणा स्टोअर चे सरासरी नफा मार्जिन 5% ते 20% पर्यंत असतो.एक स्वतंत्र किराणा स्टोअर 1-4% इतके मार्जिन कमावते.तर मोठ्या किराणा दुकानाचे ब्रॅड 5% पेक्षा जास्त कमावतात.
4) सेंद्रिय खताचा व्यवसाय फायदेशीर आहे का?
सेंद्रिय खत निर्मिती कंपनी सुरू करणे हे भांडवल-गहण मानले जाऊ शकते,परंतू जर ते व्यवस्थित असेल तर हा खरोखरच पैसा-कातणारा व्यवसाय आहे.
5) भारतात किती खत उद्योग आहेत?
भारतातील खत क्षेत्राबद्दल-सध्याच्या परिस्थितीत, niti. gov.in असे सांगते की 56 मोठ्या झाडे नायट्रोजनयुक्त,फॉस्फेटिक आणि जटील खते तयार करतात आणि भारतीय खत उद्योगातील 72 मध्यम आणि लहान खत उत्पादन युनिट्समध्ये सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) आहे.
6) छोटा व्यवसाय काय करावा?
कमोडिटी ट्रेडिंग चा व्यवसाय सर्वात बेस्ट पर्याय आहे. एखांदा माल घेऊन त्याची खरेदी विक्री करावी.बजेट मध्ये बसत असेल तर कच्चा माल खरेदी करून तो प्रोसेस करुन किंवा रिपॅकेजींग करुन प्रोडक्ट मार्केट मध्ये आणावेत.
7) मी गावात कोणता व्यवसाय सुरू करावा?
किराणा दुकान तुमचा वेळ वाचेल किराणा स्टोअर्स ही खेडेगावातील एक लहान व्यवसाय कल्पना आहे. भारतात किंवा अन्य स्थानिक पातळीवर लोक खरेदी करण्यास प्राधान्य देतात. म्हणून आवश्यक वस्तू विकणारे किराणा स्टोअर उघडणे ही एक शहाणपणाची गुंतवणूक असू शकते.
तुम्हाला gruh udyog ही माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करुन नक्की कळवा…🙏
येथे क्लिक करा 👇