suryakumar yadav news : मुंबई इंडियन्स मध्ये धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव ची एन्ट्री झाल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. मुंबई इंडियन्स अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या क्षणाची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. मुंबई इंडियन्स मध्ये suryakumar yadav आल्याने आता तरी मुंबई इंडियन्सला विजय प्राप्त होणार का? असा प्रश्न सुर्याच्या येण्याणे उपस्थित होत आहे.
मुंबई इंडियन्सचा सलग तीन सामन्यात पराभव.
mumbai Indians playing 11 : IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय खराब झाली असून कप्तान हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही.त्यामुळे श्रोत्यांन मध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.लागोपाठ सलग तीन सामन्यात मुंबई इंडियन्स ला पराभव पत्करावा लागला आहे.
या गोष्टीचा विचार करून मुंबई इंडियन्सने काही बदल करण्याचे ठरवले आहे ते असे suryakumar yadav ला मुंबई इंडियन्स ने परत संघात आमंत्रित केले आहे ही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सूर्यकुमार यादव हा काही दुखापतीमुळे संघातून बाहेर होता तो आता सुखरूप संघात परतला आहे.येत्या शुक्रवारी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आणि त्याने सरावाला सुरुवात केली आहे. सात एप्रिल रोजी दिल्ली विरोधात होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव प्लेईंग ११ मध्ये असेल. सूर्यकुमार यादव संघात परतल्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल निश्चितच होईल अशी अपेक्षा आहे.
मुंबई इंडियन्स संघात कोणला संधी मिळणार?
दिल्ली कॅपिटल्स विरोधात रविवारी सात एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स संघात बदल निश्चित केले जातील असे चित्र आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा तसेच लेग स्पीनर श्रेयस गोपाल यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिनही खेळाडूंची चांगली प्रतिमा असतांनाही मात्र अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
suryakumar yadav news : नुवान तुषारा हा दुसरा मलिंगाच समजले जाते. नुवान तुषाराने नुकत्याच आंतरराष्ट्रीय टी २० खेळात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे नुवान तुषारा हा आक्रमक दिसेल अशी श्रोत्यांची अपेक्षा आहे.
युर्यकुमार यादव ला का आमंत्रित केले?
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा होत असलेला पराभव पाहुण मुंबई इंडियन्स संघात काही बदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.तिसर्या क्रमांकावर खेळत असलेला फलंदाज नमन धीर माघारी परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण पहिल्या 3 सामन्यात नमन धीर ला संधी देण्यात आली होती मात्र नमन धीर ला संधीच सोन करता आल नसल्याचे दिसून येत आहे.3 सामन्यात नमन धीर ने 50 धावांची खेळी या कारणांमुळे नमन धीर चा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणि त्याच्या ठिकाणी धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव ची एन्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे.तशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसून येत आहे. सुर्यकुमार अनेक दिवसांपासून काही कारणास्तव संघाच्या बाहेर होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना सुर्याला दुखापत झाली होती. तेव्हा पासून suryakumar yadav संघाच्या बाहेर होता.सुर्यकुमार शस्त्रक्रियेतून बाहेर पडला मात्र तो एनसीएत पुर्णपणे भर देत होता.एक वेळेस फिटनेस टेस्ट मध्ये अपयशी ठरला.परंतु सुर्या हार माननार्यातला नव्हता त्याने दुसर्यांदा अहोरात्र मेहनत करून फिटनेस टेस्ट पास केली. आणि त्यानंतर सुर्याने मुंबई इंडियन्स मध्ये पदार्पण केल आहे.
मुंबई इंडियन्स चा शेवटचा क्रमांक.
IPL 2024 mumbai Indians हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स ला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाचे खातेच उघडता आले नाही. दोन सामने घरच्या मैदानात असुन देखील मुंबई इंडियन्स अपयशी ठरले आहे. मुंबई इंडियन्स चा संघ गुणवत्तेत शेवटच्या क्रमांकावर आहे. म्हणजेच शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पुढील तीन सामने हे घरच्या मैदानावरच होणार असल्याची माहिती आहे.दिल्ली नंतर आरसीबी आणि चेन्नई विरुद्ध मुंबई असे सामने असतील.
या वेळी रोहित शर्मा, ईशान किशन, suryakumar yadav, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा चांगली खेळी करतील अशी आशा आहे.
सुर्यकुमार यादव ची क्रिकेट कारकिर्द
सुर्यकुमार यादव याने २०१२ साली IPL मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध पदार्पण केल होत. सुर्यकुमार यादव ने तेव्हापासून ते १६ व्या हंगामापर्यंत एकुण १३९ सामन्यात एक शतक आणि ५१ अर्धशतक झळकावले असून २२६७ धावांची खेळी केली आहे.
त्याचप्रमाणे suryakumar yadav याने टिम इंडिया कडून एक कसोटी ३७ एकदिवसीय तसेच ६० २०-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.सुर्यकुमार यादव याने या कारकिर्दीत ८,७७३ आणि दोन हजार १४१ धावा केल्या आहेत.
IPL 2024 मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टिम 2024 | गोलंदाज,फलंदाज |
हार्दिक पांड्या (कप्तान) | ऑल राउंडर |
रोहित शर्मा | बेट्स मॅन |
आकाश मधवाल | गेंदबाज |
अंशुल कंबोज | ऑल राउंडर |
अर्जुन तेंडुलकर | गेंदबाज |
डेवाल्ड ब्रेविस | ऑल राउंडर |
क्वेना मफाका | गेंदबाज |
जेराल्ड कोएत्जी | ऑल राउंडर |
ईशान किशन | विकेट किपर |
ल्यूक वुड | गेंदबाज |
जसप्रीत बुमराह | गेंदबाज |
कुमार कार्तिकेय | गेंदबाज |
मोहम्मद नबी | ऑल राउंडर |
नमन धीर | ऑल राउंडर |
नेहल वढेरा | ऑल राउंडर |
नुवान तुषारा | गेंदबाज |
पीयूष चावला | गेंदबाज |
रोमारियो शेफर्ड | ऑल राउंडर |
शम्स मुलानी | ऑल राउंडर |
शिवालीक शर्मा | ऑल राउंडर |
श्रेयस गोपाल | गेंदबाज |
suryakumar yadav | बैटर |
तिलक वर्मा | बैटर |
टिम डेविड | बैटर |
विष्णू विनोद | विकेट किपर |
हे देखील पहा 👇