India Republic day : प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 का साजरी करतात/काय आहे त्या मागच कारण

 

India Republic day : सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिन अधिक 26 जानेवारी म्हणजे नेमक काय आणि या दिवशी काय करतात तसेच या दिवसाला का विशेष महत्त्व आहे,प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो,India Republic day भारतातच का सा

जरा केला जातो, का इतर देशातही हा दिवस साजरा केला जातो,हा दिवस केव्हा पासून साजरा केला जातो आहे.या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खास माहिती तुमच्यासाठी पुढील प्रमाणे.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का?

26 जानेवारी हा दिवस प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.कारण या दिवशी भारताला संविधान बहाल करण्यात आले.तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950.आणि या दिवसापासून प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आले.भारताला संविधान मिळालेले तब्बल 74 वर्षे या वर्षी पुर्ण होऊन 75 व्या वर्षात पदार्पण होत आहे. म्हणजेच आपण या वर्षी 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.

India Republic day : राज्य घटना आमलात येण्या अगोदर म्हणजेच 2 वर्षे 11 महिने आणि आठरा दिवस अधिवेशना दरम्यान विधानसभेच्या सदस्यांनी 166 दिवस चर्चा करून बैठक घेण्यात आली. आणि 24 जानेवारी 1950 या दिवशी जवळ जवळ 308 उमेदवारांनी या संदर्भात दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रती वर स्वाक्षरी करण्यात आली.आणि त्यानंतर दोनच दिवसांनी राज्यघटना संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली.तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि या दिवशी घोषित करण्यात आले की दर वर्षी याच तारखेला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येईल.आणि या दिवसाची नोंद इतिहासात झाली.

प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक घटना.

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागे काही ऐतिहासिक कारण आहे. या करता अनेकांनी संघर्ष केला.भारत एक वेगळा देश व्हावा.भारताचीही काही वयक्तीक घटणा असावी, ब्रिटिश राजवटीला छेद देत नवीन घटणा स्थापन व्हावी. म्हणून काही तरतुदी करण्यात आल्या.

India Republic day : आणि 1949 ला काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्या संदर्भात संघटना स्थापन झाल्या, चळवळी सुरू झाल्या. त्या चळवळीत अनेकांचे बळी गेले. तर काही जनांना पदावरुन निलंबित करण्यात आले. अधिवेशन बोलावून बैठकी घेण्यात आला आणि त्या दरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.31 डिसेंबर 1929 ला कॉग्रेसच पक्षाचे अधिवेशन झाले त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सांभाळीत होते.India Republic day

त्यांनी अधिवेशन घेऊन 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वजारोहण केले आणि संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा नारा दिला.त्यावे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, आणि तशा स्वरुपाचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्यावेळी ब्रिटिश राजवट लागू होती आणि ब्रिटिश राजवटीला छेद देत हे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हाती घेतले. ब्रिटिश सरकारने आमच्या आटी मान्य नाही केल्या तर आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ अशी घोषणा त्यावेळी देण्यात आली. कारण भारताला स्वतंत्र राज्य घटना हवी होती. आणि हे तितक सोपही नव्हत कारण ब्रिटिश राजवट मोडीत काढून स्वतंत्र राजवट लागू करणे हे म्हणाव तितक सोपही नव्हत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान.

1935 रोजी राज्य घटनेत काही बदल करण्यात आले.ब्रिटिश राजवट कायदा बदलून भारत सरकार कायदा औपचारिक पद्धतीने भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली.पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन राज्यघटना संविधान लागू करण्यात आले, या वरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे शिल्पकार म्हणून संबोधण्यात येते.

India Republic day 2024 : आणि संपूर्ण देशभरात ही राज्यघटना लागू करण्यात आली. संविधान घोषित करण्यात आले यावरून भारतात लोकशाही प्रदान करण्यात आली.आणि या घटनेमुळे भारत देश हा सर्वात मोठा संविधान देश म्हणून ओळखला जातो.26 जानेवारी 1950 रोजी भारताला राज्यघटना संविधान घोषित करण्यात आले.

ध्वज वंदना आणि परंपरा 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी दर वर्षी तिरंगा ध्वजाला प्रथम मानवंदना देण्याचा मान हा भारताच्या राष्ट्रपती यांना असतो तर राज्यात राजधानी या ठिकाणी राज्यपाल यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात येतो. या दिवशी झेंड्याला मानवंदना करुन ध्वजारोहण केले जाते.त्या निमित्ताने वेगवेगळे परेड दिले जातात.तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते.

India Republic day : या निमित्ताने दर वर्षी बाहेर देशातल्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण देण्यात येते त्यात मुख्य राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.ही एक परंपरा समजली जाते.तसेच वेगवेगळ्या देशातील पाहुण्यांना आमंत्रण दिले जाते.या वर्षी भारताने प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रॉन यांना आमंत्रित केले असल्याची माहिती आहे.यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या येण्याचे स्वागत केले आहे.

प्रजासत्ताक दिन भारत देशात सर्वत्र.

तसेच दर वर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात विविध शाळा,प्राथमिक शाळा महाविद्यालय कॉलेज शासकीय विद्यापीठ विद्यालय राज्य जिल्हा परिषद ,

India Republic day

नगरपालिका महानगरपालिका विविध ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो.मिरवनूक काढून घोषणा दिल्या जातात,त्यानिमित्ताने मुल शाळेत भाषण करतात.वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, वेगवेगळे खेळ घेतले जातात.निबंध स्पर्धा घेतल्या जातात.

हे पण वाचा 👇

26 जानेवारी मराठी भाषण लहान लहान मुलांसाठी भाषण कसे करायचे अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

फेसबुक

 

x