Manoj jarange patil: सरकारने टोला टोली करु नये/सरकार मराठा समाजाची फसवणूक करतय का? मराठा आरक्षण सरकार निर्णय 2023

मुख्यमंत्री शपथ मराठ्यांना आरक्षण देणार..

42 दिवस झाले तरी मराठा आंदोलकावरील गुन्हे आनखीन मागे घेतले नाहीत. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे Manoj jarange patil यांची टिका.

मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नका. उग्र आंदोलन करु नका. जरांगे पाटलांच मराठा समाज बांधवांना आवाहन.

छत्रपतींची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार. मंचावरच घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ.

शपथ घेतली ते चांगलच पण आम्हाला दिलेला वायदा संपलेला आहे. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आमचे आमरण उपोषण पुढे सुरुच राहणार. शिंदेंच्या आव्हानानंतर जरांगे पाटलांची भुमिका.

Manoj jarange patil : मराठा आरक्षणा शिवाय आता थांबणार नाही. शिंदेंनी घेतलेल्या शपथीचा आदर करतो पण मात्र माझ्या शरीरामध्ये जो पर्यंत जीव असेल तोपर्यंत मी आंदोलन करणार जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा.

कसमे वादे प्यार वफा सब बाते है जर आरक्षण देता येत असेल तर लगेच द्या मात्र राजकारणासाठी शिवरायांची शपथ घेऊ नका हिंदू महासंघाचे आनंद दुबेंच मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान.

शिवरायांच्या नावाखाली राजकारण करु नये..

भाजपच्या सहवासामध्ये आल्यापासून खोट्या शपथा घेण्याच प्रमाण वाढलय. शपथा कसल्या घेताय हे सर्व भाजपच्या इशार्यावर सुरू आहे. संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊ नये. जरांगे पाटलांना दिलेला शब्द त्यांनी पाळला पाहिजे नाना पटोले यांची शिंदेवर टिका.

Manoj jarange patil : जरांगे पाटलांच्या पाठीमागे अदृश्य शक्ती. जरांगे पाटील प्रामाणिक माणूस, पण आजुबाजुचे फायदा घेऊ पासतात संजय शिरसाट यांच वक्तव्य.

मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा समाजाने जरांगेच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये. तसेच त्यांची ताकद वाढवू नये ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच ओबीसी बांधवांना आवाहन.

उद्धव ठाकरेंनी केले जरांगे पाटलांचे कौतुक..

भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंकडून जरांगे पाटलांच कौतुक. तर सरकार पासून सावध राहा ठाकरेंचा जरांगे पाटलांना सल्ला. गद्दारांनो धमक असेल तर मराठ्यांना आरक्षण द्या ठाकरेंचा शिंदेवर निशाणा.

स्वतः ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायच होत म्हणून त्यांनीच शिफारसीसाठी शरद पवार यांच्याकडे दोन मानस पाठवली. महाविकास आघाडीतल्या घडामोडी बद्दल एकनाथ शिंदेंचा मोठा दावा.

Manoj jarange patil : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही तुम्ही सरकार टिकवता तर मग मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायला तुम्हाला काय कठीण आहे. ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे यांचा सरकारला सवाल.

सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसल पाहिजे अजित पवारांची प्रतिक्रिया.

छत्रपती संभाजी राजे आणि जरांगे पाटलांची भेट..

मनोज जरांगे पाटलांची आमरण उपोषणाची घोषणा. उपोषण दरम्यान कोणतेही वैद्यकीय उपचार घेणार नाही. आज पासून सुरू झालेल उपोषण अत्यंत कडक असणार असा जरांगे पाटलांचा निर्धार.

संभाजी राजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मनोज जरांगे पाटलांच दुसर्यांदा उपोषण त्याच पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट.

Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील आणि संभाजी राजेमध्ये चर्चा. संभाजी राजेंच्या विनंती नंतर जरांगे पाटलांनी आज पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला.

गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील संभाजी राजे यांची प्रतिक्रिया. तर कोणत्या नेत्यांच्या किंवा कोणत्या पक्षांच्या सांगण्यावरुन मी इथे आलो नाही. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर संभाजी राजे यांच वक्तव्य.

मराठा आरक्षण नाही तोपर्यंत पुढार्यांना गाव बंदी..

छत्रपती संभाजी नगरच्या पैठण मधील लामगव्हाण जोगेश्वरी मध्ये राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी.मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढार्यांना गावात बंदीची घोषणा.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त गावांमध्ये पुढार्यांना गावबंदी. मराठ्यांना आरक्षण द्या नंतरच गावात या गावागावात बॅनर लावण्यात आले.

नांदेडच्या मारताळा गावामध्ये मराठा समाज रस्त्यावर. मारताळा परिसरातील चाळीस गाव बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार.

सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आज पासून साखळी उपोषण. सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव साखळी उपोषणामध्ये सहभागी.

अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडी गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश करु नये ग्रामस्थांची आक्रमक भूमिका.

Manoj jarange patil : नांदेडच्या होटाळा गावामध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी दसर्याच्या रात्री गावकऱ्यांनी एकत्रित येत निर्णय घेतला.मराठा आरक्षण द्या तेव्हाच गावात या अशा घोषणा देण्यात आल्या.

बीडमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना ओबीसी तरुणांचा पाठिंबा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर किरण चव्हाण या तरुणाच आमरण उपोषण सुरू.

नांदेड मध्ये देखील मराठा समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको. नांदेड बीदर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. घोषणा बाजी करत पुढार्यांना गावबंदी.

सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड गावामध्ये राजकीय सर्व पक्षीय नेत्यांसाठी आता गावबंदीचा निर्णय तर आगामी निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचाही ठराव.

सोलापूरच्या माढ्यातील मोडनिंब मध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे समोर मराठा आरक्षण बद्दल घोषणाबाजी. ‘एक मराठा लाख मराठा’ आरक्षण देऊनच दौरे करा तरुणांकडून घोषणाबाजी करत इशारा.

Manoj jarange patil : सोलापूरच्या कोंडीगावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना आत प्रवेश बंदी. गावामध्ये पाय ठेवाल तर गाठ मराठ्यांशी आहे. सार्वजनिक प्रतिज्ञापत्र घेत मतदानावर बहिष्काराचा निर्णय.

पंढरपूरच्या पेहे गावामध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी. “चुलीत गेले सर्व पक्ष मराठा आरक्षण एकच आमच लक्ष” अशा घोषणा करत सरकारचा निषेध.

नाशिकच्या देवळ्यातील गिरणारे गावामध्ये राजकीय नेत्यांना गाव प्रवेश बंदी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश करु नये ग्रामस्थांची आक्रमक भूमिका.

सरकारच्या वतीने जरांगे पाटलांना फोन..

गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांना फोन. महाजनाकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न. तर उपोषण मागे घेणार नाही गिरीश महाजनांना मनोज जरांगे पाटलांच उत्तर.

पुण्यातील चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक. चाकण एमआयडीसीकडे जाणार्या बस रोखल्या. पहाटे चार पासून चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.

Manoj jarange patil : जरांगे पाटील उपोषणावर ठाम मुख्यमंत्री शिंदेसह देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात शहा सोबत बैठक होणार असल्याची माहिती.

यापुढची मराठा समाजाची आंदोलन शांततेतच होणार पण ते सरकारला पेलणार नाही. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा तर पुढे आमरण उपोषणाची घोषणा.

Manoj Jarange patil: काहीतरी शिजतंय म्हणून मुख्यमंत्र्यांची शपथ. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतात अस सांगतात. मात्र त्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतय जरांगे पाटलांचा सवाल.

मराठा समाजाला टिकणार आरक्षण हव असेल तर सरकारला वेळ द्यावा लागेल शंभुराज देसाई यांची जरांगे पाटलांना विनंती.

दसरा मेळावा संदर्भात विविध चर्चा..

दसर्याच्या मुहूर्तावर या वर्षी पुणेकरांनी खरेदी केली 9 हजार 974 वाहन. 5 हजार 578 दुचाकी तर उर्वरित चार चाकीचा समावेश.

मलाच आतमध्ये टाकण्याचा डाव होता मात्र त्या आधी आपणच विरोधकांचा टांगा उलटा केला दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा.

धारावीचा प्रकल्प तुमच्या मित्राच्या घशात घातला पण काहीही झाल तरी आम्ही धारावीला गिळू देणार नाहीत उद्धव ठाकरेंचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा.

आमच सरकार आल्यावर तुम्हाला सुद्धा उलट टांगणार. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा.

सुप्रीम कोर्टाने फटकारल्या नंतरही निर्लज्जम सदा सुखी अजुनही यांच वेळापत्रक ठरत नाही. अपात्र संर्भात तारखेवर तारीख उद्धव ठाकरेंची नाव न घेता नार्वेकरांवर टिका.

Manoj jarange patil : सत्तेतले तीनही प्रमुख नेते जाहीरातीतल्या तीन अभिनेत्या प्रमाणे मात्र त्यांना कमला पसंत तर यांना कमळा पसंत उद्धव ठाकरेंची शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका.

दसरा मेळावा मर्दांचा होतो गद्दारांचा नाही. शिंदेकडून महाराष्ट्राच्या हिताच काम नाही अंबादास दानवे यांची टीका.

शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांना मातीत गाडणार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा शिंदेंवर निशाणा.

आम्ही केली ती गद्दारी मग अजित दादांनी केली ती काय? गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल.

राजकीय घडामोडी लाइव्ह अपडेट..

नाशिक मध्ये ड्रग्स सापडत होते तेव्हा नाशिकचे पालकमंत्री काय करीत होते? महाराष्ट्राच्या अब्रूची ज्यांना जान नाही ते माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकणार का? ड्रग्स प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक.

उद्धव ठाकरे म्हणजे पोकळ शब्दांचा खोडकर नेता. यापुढे मोदींचा एकेरी उल्लेख करु नका आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना थेट इशारा.

Manoj jarange patil : भाजप नेते एकनाथ पवार आणि चेतन पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ पवारांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश.

देवेंद्र फडणवीसांनी लोकांना घडवल नाही तर लोकांना संपवल. आधी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि आता फडणवीस चंद्रकांत पाटलांच्या मागे लागलेत सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा.

मोदी म्हणतात कोणत्याही भ्रष्टाचार्याला सोडणार नाही. सर्वांना पकडून भाजपमध्ये मंत्री बनवणार. घोटाळे बाज्यांना भाजपने मंत्री केल राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.

Manoj jarange patil : शिंदे गटाला क्षमा करणार नाही. शिंदे गटाला निवडणूकीमध्ये योग्य उत्तर दिल जाईल ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा इशारा.

पडणार नाही तर पाडणार चारित्र्यहीन लोकांना घरी बसवणार पंकजा मुंडेंच समर्थकांना आवाहन.

शेत मालाचे बाजार भाव

सणासुदीच्या काळात कांदा रडवणार. कांद्याचे दर चढेच. लासलगाव बाजारात कांद्याचे दर 23 रुपयांवरुन 32 रुपयांवर.

Manoj jarange patil : सोलापूरमध्ये कांद्याला 40 ते 45 प्रति किलोचा भाव. बाजार समितीमध्ये आवक घटल्याने कांद्याचे भाव शेतकर्यांना काहीसा दिलासा.

परभणी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला 4600 ते 4700 रुपया पर्यंतचा दर. पुरेसा पाऊस न झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट.

विविध घडामोडीचा वेगवान आढावा..

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये स्वाईन फ्ल्यू च्या रुग्णांमध्ये वाढ जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान स्वाईन फ्ल्यूचे तीन हजार रुग्ण आढळले तर 29 जणांचा मृत्यू.

Manoj jarange patil : राज्यात उन्हाचा तडाखा कायम. मुंबईतील तापमान शुक्रवार पर्यंत 37 अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचा अंदाज.

राज्य विधिमंडळाच्या 14 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर 7 ते 20 डिसेंबर दरम्यान अधिवेशन सुरू. चार दिवस सुट्या तर दहा दिवस कामकाज चालणार.

आणि गेल्या दहा वर्षांत RBI अंतर्गत येणाऱ्या देशातील बॅंकांमध्ये एकुण 69 हजार आर्थिक घोटाळे RTI कार्यकर्ता अभय कोलारकर यांच्या माहिती अधिकारामध्ये आर्थिक घोटाळ्याच वास्तव समोर.

Manoj jarange patil : चिपळूण उढाणपुल दुर्घटने संदर्भात केंद्रीय समिती काल पासून चिपळूणमध्ये दिड हजार टण वजनाचे गर्डर हटवण्याच आव्हान. समितीच्या पाहणी सुचने नंतरच गर्डर हटवण्याच्या कामाला सुरुवात होणार.

सातार्याच्या कराडमध्ये ग्राहका अभावी झेंडूची फुल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ कराडच्या दत्त चौकात फुलांचे मोठ मोठे ढिग पडून.

भिवंडीमध्ये पावणे सहा लाख रुपयांच्या कफ सिरपच्या चार हजार बाटल्या जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. पफ सिरपचा नसेसाठी मादक पदार्थ म्हणून वापर.

देशात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मैदानात उतरणार. आगामी पाच राज्यात जास्तीत जास्त मतदान व्हाव यासाठी संघाचे प्रयत्न.

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा हुकला. पंतप्रधानांचा 30 ऑक्टोबरचा नियोजित दौरा रद्द झाल्याने चौथ्यांदा उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

10 वी च्या परिक्षेत 85% पेक्षा कमी निकाल लागलेल्या 88 शाळांच्या मुख्याध्यापकांना मुंबई पालिकेची नोटीस. 7 दिवसाच्या आत खुलासा न पाठवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा.

मनमाड रेल्वे स्टेशनवर मुंबई हावडा मेल मधून 61 लाख रुपये आणि 8 तोळे सोन घेऊन जाणार्या इसमाला अटक. मनमाड सुरक्षा बलाची कारवाई.

Manoj jarange patil :

सातार्यातील महाबळेश्वर मध्ये दुर्गा देवी विसर्जन मिरवणूकीमध्ये जनरेटरचा स्फोट.चार मुल जखमी तर जखमींना रात्री उशिरा पुण्यामध्ये रुग्णालयात हलवल. पेट्रोलचा जनरेटर वापरणार्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल.

जेजुरी मध्ये रंगतोय मर्दानी दसरा. खंडा उचलण्याच्या स्पर्धेन दसरा उत्सवाची सांगता. 42 किलो वजनाचा खंडा उचलण्यासाठी चढाओढ सुरू.

दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या दोन बसचा शहापूर जवळ अपघात. ट्रकने धडक दिल्याने बस पलटी तर अपघातात 25 जन जखमी.

आता रेल्वे तिकीट हस्तांतरितही करता येणार. कुटुंबातील सदस्यांना तिकिट हस्तांतरित करुन तिकिट रद्दच शुल्क वाचवता येणार.

Manoj jarange patil : मुंबई विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून अडिच किलो सोन जप्त. सीमाशुल्क विभागाची कारवाई. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1 कोटी 30 लाख रुपये किंमत.

राहुल नार्वेकरांनी मुंबईतील रुग्णालया संदर्भात बैठक बोलावली. दक्षिण मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयांचा विधिमंडळामध्ये आढावा घेणार. सेंट जॉर्ज रुग्णालयातील भोंगळ कारभारावर नार्वेकरांनी व्यक्त केली नाराजी.

कॉग्रेस CEC ची बैठक तेलंगणा विधान सभेसाठी सर्व उमेदवारांच्या नावांची बैठकी नंतर घोषणा होणार.

 

येथे क्लिक करा 👇

 

संपूर्ण राज्यातील ताज्या घडामोडी/महासुपरफास्ट ठळक बातम्या/लाइव्ह अपडेट/ पहा सविस्तर…..

 

Facebook

 

x