Marathi news: ठळक बातम्या दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा संपूर्ण राज्यभरातील ठळक घडामोडी 100 अपडेट

आजच्या राजकीय घडामोडी 

कुटीरांच्या हाती पक्ष आणि चिन्ह सोपवण हाच हुकुमशाही पद्धतीचा कारभार मिंधे अजित पवार गटाने देणार्यांचे हातच घेतले सामन्यातुन निशाणा.Marathi news

अजित पवारांच्या गटाला शरद पवारांकडून प्रतिउत्तर 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला शरद पवार गटाची अजित पवारवर टिका.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रिया कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता निवडणूक आयोगाच्या पक्षानी चिन्हाच्या विरोधात ठाकरे गटाची याचिका धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकार्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक.

अजित पवार गटाची मुंबई मध्ये महत्वाची बैठक मुंबई मध्ये दोन कार्य अध्यक्ष नेमन्याबाबत बैठकीत चर्चा.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच.

ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये तर शिंदेंचा आझाद किंवा क्रॉस मैदानावर होणार दसरा मेळावा मुख्यमंत्री शिंदेंची भुमिका स्पष्ट.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरच होणार. शिंदे गटाकडून शिवतीर्थावरील दावा मागे आमदार सरवणकर यांच्याकडून महापालिकेला पत्र.

Marathi news : कॉग्रेसला डोक्यावर घेणारा मेळावा असुच शकत नाही. ठरवल असत तर शिवाजी पार्क मध्येच मेळावा घेतला असता मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा.

ललित पाटीलला दादा भुसेंचा फोन 

फरार असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दादाभुसेंचा फोन. भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा सुषमा अंधारेंचा आरोप.

आंतरराष्ट्रीय दर्जाची चौकशी लावा मी तयार आहे. आरोप सिद्ध नाही झाले तर मानहाणीचा गुन्हा दाखल करणार अंधारेंनी माफी मागावी दादा भुसेंची प्रतिक्रिया.

Marathi news : अंधारेंनी कुणावर आरोप करण्यापेक्षा पार्श्वभूमी काय आहे ते तपासाव ललित पाटीलचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षात प्रवेश झाला अजय बोरस्ते यांची प्रतिक्रिया.

सुषमा अंधारे बोलल्या ती वस्तुस्थिती असु शकते अंधारेंचे ते आरोप खरे असतील तर भुसेंनी राजीनामा द्यावा आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया.

2019 ला कुठल्या विचाराने शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनेसोबत युती करत असताना कोणता विचार स्विकारला होता अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंचा सवाल.

शरद पवार अजित पवार गटाचा आरोप प्रत्यारोप 

शरद पवार गटातील अनेक जन अजित पवारांच्या संपर्कात. भविष्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पहायला मिळतील अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा.

राष्ट्रवादीचे 70% कार्यकर्ते शरद पवारांसोबत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला योग्य तो न्याय मिळेल जयंत पाटलांची प्रतिक्रिया.

Marathi news : कोणाच्या चिन्हावर कोण उभ राहणार हे महत्त्वाच नाही तर मोदींना निवडून आणणे हा एकच हा एकच उद्देश दिपक केसरकरांच वक्तव्य.

आम्ही आगामी निवडणुका धनुष्यबाण चिन्हावरच लढवणार. आम्ही आमच्याच चिन्हावर लढणार आणि मोदींना निवडून आणणार मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया.

शिंदेगट कमळ चिन्हावर लढेल असं केसरकरांच्या विधानावरून वाटत. दिपक केसरकरांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया.

मनसे टोल नाका प्रकरणी आक्रमक 

मनसे कार्यकर्त्यांकडून धमक्या आल्याच सदावर्तेंचा आरोप. राज ठाकरेंना मी घाबरत नाही माझ्या नादी लागल्यावर मी सगळ बाहेर काढेल गुणरत्न सदावर्तेंचा इशारा.

सदावर्ते हा वेडा माणूस त्यावर बोलन मला योग्य वाटत नाही मनसे नेते अविनाश जाधव यांची गुणरत्न सदावर्तेंवर टिका.

Marathi news : अमरावती जिल्ह्याधील 141 शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाहीत अजित पवार गटातील रुपाली चाकणकरांच्या दौर्या दरम्यान धक्कादायक माहिती.

रुपाली चाकणकरांची माहिती योग्य असेल पण चाकणकरांनी अजित पवारांना माहिती दिली असती तर लवकर काम झाल असत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया.

भाजपला पाठिंब्याची सही देणारे युवा संघर्ष यात्रा काढतायत रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचा टोला.

अजित पवारांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा दिला राजीनामा. उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप लक्षात घेता राजीनामा दिला.

मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजी नगर मध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा. जिवंत आहे तोपर्यंत मराठा समाजासी गद्दारी करणार नाही मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाला शब्द.

मराठा आरक्षण संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल.मराठा आरक्षण कस देणार. राज्य सरकारन आराखडा द्यावा याचिकेमध्ये केतन तिरोडकरांची मागणी.

Marathi news today : पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार तर मराठा तरुणांना उद्योगासाठीच्या भांडवलाची मर्यादा 10 वरून 15 लाखावर केली जाणार मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा.

अभिनेता तेजस्विनी पंडित 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच ट्वीटर अकाऊंटच ब्लु टिक हटवल. तेजस्विनीन टोल बाबत राज ठाकरेंच्या भुमिकेच्या समर्थनार्थ केल होत ट्विट.

ट्विटवर ब्लु टिक काढल्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आमदार रोहित पवारांच समर्थन सत्तेचा गैरवापर करून मुलभूत अधिकार हिरावून घेणार का? रोहित पवारांचा सवाल.

Marathi news today : टोल मुक्तीसाठी मुरुडमध्ये रहिवाशांचा मनसे नेते अविनाश जाधव यांना पाठिंबा. मुरुड मधील रहिवाशांकडून अविनाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

गरोदर पणामध्ये सरकारच्या गोळ्या औषध माता घेत नसल्याने कुपोषित बालकांचा जन्म भाजपाच्या चित्रा वाघ यांच विधान तर चित्रा वाघांना त्या माता माफ करणार नाहीत कॉग्रेसच्या नेत्या संध्या सव्वालाखेंच प्रतिउत्तर.

बाबाजानी दुर्राणी अजित पवार गटाचे परभणी नवीन जिल्हा अध्यक्ष अजित पवारांच्या हस्ते दुर्राणी यांची नियुक्ती.

कॉग्रेस आमदार हिरामण खोसकरावंर नाना पटोलेंची नाराजी. खोसकर वारंवार अजित पवार गटासोबत दिसल्यान पटोल्यांची नाराजी.

Marathi news : विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांची सरकारवर जोरदार टीका. शिवराज्याभिषेक सोहळा वेळेला पोलिसांनी बजरंग दलाचे बॅनर काढल्यान गायकर संतप्त.

भाजपची नवी रणनीती 

राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यासाठी भाजपाची नवी रणनीती भाजपान 17 खासदारांना विधान सभेची निवडणूक लढण्यासाठी पाठवण्यात आले.

ड्रग्स माफिया ललित पाटलांचा भाऊ भुषण पाटील पोलिसांच्या ताब्यात नेपाळ बॉर्डर वर बारा बंकी भागातुन दोघांना अटक.आरोपींना घेऊन रात्री साडेअकरा वाजता पोलिस पुण्यामध्ये दाखल.

Marathi news today : ठाण्यात अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला. तर दगड फेकीमध्ये वाहणांची मोठी नुकसान तर पालिकेचा एक कर्मचारी जखमी.

तुळजापूर शहर बंदची हाक तुळजा भवानी विकास आराखड्याला पुजारी मंडळ व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध.

मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर 

श्रीमंत भारतीयांच्या यादीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांची बाजी. गौतम अदानींना मागे टाकून पटकावला पहिला क्रमांक.

विवो कंपनीच्या चार अधिकार्यावर इडिची कारवाई दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चार अधिकार्यांना इडीकडून अटक.

Marathi news today : एक दिवसीय विश्व चषकातील अफगाणिस्तान विरुद्ध भारत. भारताचा हा दुसरा सामना. तर भारताने अफगाणिस्तानला चांगलेच झोडपले. कर्णधार रोहित शर्मा चे खनखणित शतक पटकावले.तर कोहली ने दमदार फिपटी केली. हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

टोलच्या मुद्द्यावरून पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर मनसे आक्रमक, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली.

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीन सायबर फ्रॉड मध्ये कमावले दिड लाख रुपये अनोळखी नंबर वरुन आला होता पॅनकार्ड अपडेट करण्याचा मॅसेज वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात विरोधात गुन्हा दाखल.

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस 

अभिनेता अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकराकडून शूभेच्छा. होडींग्सवर अमिताभ बच्चन यांचा बाळासाहेब ठाकरे बरोबरचा फोटो.

Marathi news : भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा नवी मुंबई दौरा पनवेल शहरामध्ये घर घर चलो संपर्क अभियान आणि मेरी माटी मेरा देश अभियान राबवण्यात आले.

मुंबई हायकोर्टाच कामकाज आता पुर्णपणे ऑनलाईन घरात बसुनही पक्षकारांना सुनावणी पाहता येणार मुंबईच छत्रपती संभाजी नगर नागपूर आणि गोवा खंडपीठही ऑनलाईन कामकाज करणार.

विविध जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी 

नागपूरच्या समता नगरमध्ये जमीनीमध्ये आढळला आई जगदंबेचा मुखवटा. स्थानिकांना माहिती मिळताच देवीचा मुखवटा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी.

डोंबिवलीमध्ये वगळले 80 हजार मतदार. फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत नव्या मतदानासह 27 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करण्याच आव्हान 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध.

Marathi news live : भंडाराच्या मोहाडी तालुक्यामध्ये अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला. अंत्य संस्कारासाठी जमलेल्यांची झाली पळापळ. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 15 नागरिक गंभीर जखमी.

भंडारा जिल्ह्यामध्ये ब, दर्जाची धान खरेदी केंद्र नोंदनीच्या प्रतिक्षेत. केवळ 20 आधारभूत केंद्र अंतर्भूत नोंदनीची परवानगी.

स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर विकसित केला जाणार त्यामुळे कल्याण एसटी आगार इतिहास जमा होणार.

पुण्यातल्या खडकवासला धरण साखळीमध्ये मागील वर्षापेक्षा 1.17 TMC पाणी कमी. आज 29.10 TMC पाणी साठा.

पुणे शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा सव्वा चारशे कोटीचा आराखडा केंद्राकडे. प्रकल्प आराखड्यास महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाची मान्यता.

ठाणे स्थानकामध्ये फुकट्या प्रवाशांकडून एकाच दिवशी 8.66 लाखाची दंड वसुली तब्बल 3 हजार 92 प्रवाशी बिना तिकीट.

Marathi news : ऑक्टोबरमध्ये मुंबईकरा समोर स्वतःला तापमानाच्या तडाख्यातून वाचण्याच आव्हान.नागरिकांनी काळजी घ्यावी डॉक्टरांचा सल्ला.

महानगर पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी उपायुक्तासह 28 अधिकारी नियुक्त उपयुक्त आशा राऊत यांच्याकडे 12 गावांची जबाबदारी.

विशिमच्या मानोरा शहरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी करत असताना 8 तरुणांना विजेचा धक्का एकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक त्यातल्या सहा जनावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.

Marathi news live : मालाडच्या करार पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुलांची चोरी करणाऱ्या टोळीमध्ये 6 आरोपींना अटक. सीसीटीव्हीच्या मदतीन तपास केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश.

पुणे लातूर इंटरसिटी रेल्वेचे धाराशिव स्थानकावर जल्लोषात स्वागत. पुण्याहून लातूरसाठी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू झाल्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होणार.

एकविरा देवीच्या दागिन्यांची लिलाव प्रक्रिया पुन्हा 12 ऑक्टोबरला पार पडणार खरेदीदारांना हे दागिने पुन्हा एकविरा देवीला दान करण्याची अट.

धुळ्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून 100 गावाबाबत 99 कोटीचा पाणी टंचाई आढावा. 449 योजनांपैकी 36 योजना पुर्ण.

राज्यातील विविध घडामोडींचा आढावा 

वेगळ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावे लागतात. भाजप सोबत का गेलो अजित पवारांच पत्रातून स्पष्टीकरण.

तर 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला चुकीच्या निर्णयाची खंत लख्ख दिसत आहे अजित पवारांच्या पत्राला शरद पवार गटाच प्रतिउत्तर.

Marathi news : आर एस एस म्हटल की यशवंतराव चार पावल लांब राहायचे त्यांनी कार्यकर्ते आणि मित्रांना आर एस एस च्या विचारापासून लांब ठेवल. यशवंतराव चव्हाणांच्या आत्मचरित्राचा दाखला देत सुप्रिया सुळेंच अजित पवारांना उत्तर.

2014 मध्ये भाजपन न मागता राष्ट्रवादीन पाठिंबा का दिला सुप्रिया सुळेंनी खुलासा करावा सुनील तटकरेंच आव्हान.

ठाकरे गटाची निवडणूक आयोगा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याचा विरोध.

फरार ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील अटकेत. आज शिवाजी नगर कोर्टामध्ये हजर करणार.पाटील बंधू ड्रग्स तयार करत आसल्याचा अंदाज.

PFI संदर्भात NIA ची मुंबईत छापेमारी विक्रोळीतील अब्दुल शेख च्या घरी सर्च ऑपरेशन सुरू.शेदभरात बारा राज्यात छापेमारी सुरू.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांना हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल. 2369 गावांमध्ये निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा.

सातार्यातील महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर सेल्फी काढतांना तोल गेल्याने महिलेचा मृत्यू. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सन दरीत उतरून महिलेचा मृतदेह काढण्याच काम सुरू.

विरारमधील इमारतींमधील चौथ्या मजल्याच्या खिडकीतून पडुन चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू आईवडीलाकडून मुलीचे डोळे दान करण्याचा निर्णय.

उल्हासनगर मध्ये वाढदिवसाचा केक कापण्यासाठी न गेल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या.एक अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात.

Marathi news : अंबरनाथ मध्ये पाणी टंचाई संदर्भातील मागण्या साठीच राष्ट्रवादीचं साखळी उपोषण मागे.राजकारण करण्यासाठी पाण्याचा वापर होतोय जितेंद्र आव्हाड यांचा आरोप.

धाराशिव शहरामध्ये कचरा जाळण्यात येत असल्याने धुराचे लोट नागरिकांना सहन करावे लागतायत. स्वसनाचा त्रास बायो मॅनिग बंद असल्याने कचरा जाळण्यात येतोय.त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात या धुराचा त्रास सहन करावा लागतोय.

नांदेडमधील पोलिस निरीक्षक आनंद मळाळे यांच्या आत्महत्यांबाबत सीआयडी चौकशी करावी. धाराशिव मधील नागरिकांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

जळगावात बस स्थानका जवळ नेहरू युवा केंद्राच्या वतीने तृणधान्ये खाद्य मेळावा आणि नशामुक्ती अभियानाच आयोजन. या मेळाव्या मध्ये जिल्ह्यातील महिला बचत गट आणि उत्पादकांचाही सहभाग.

येथे क्लिक करा 👇

महाराष्ट्र लाइव्ह अपडेट / राज्यातील ताज्या घडामोडींवर टाका एक नजर सुपरफास्ट ताज्या बातम्या 

 

Facebook

 

x