Nanded news – नांदेड रुग्णालयात मृत्यूच तांडव/ ४८ तासात 31 मृत्यूंची संख्या/ आनखीन संखेत वाढ होण्याची शक्यता – Nanded news today, Nanded news live

नांदेड रुग्णालयात मृत्यूच तांडव 

Nanded news : नांदेड शासकीय रुग्णालयात 48 तासांमध्ये 31 जनांचा मृत्यू. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागला असा नातेवाईकांचा आरोप.

Nanded news today : रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक साठा उपलब्ध. नांदेड रुग्णालयाकडून खुलासा.दोन दिवसात अत्यावश्यक रुग्ण जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरुन आले. अत्यावश्यक रुग्ण जास्त प्रमाणात आले असा रुग्णालयाचा खुलासा.

नांदेड मध्ये घडलेल्या प्रकरणी माहिती घेऊन उपाययोजना करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. 

Nanded news live : कॉग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देऊन घेतली माहिती परिस्थिती अतिशय गंभीर असून सरकारने तात्काळ पुर्तता कराव्यात. घटनेची चौकशी करण्याची अशोक चव्हाणांची मागणी.

Nanded news : वेळेवर औषध पुरवठा न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णालयात औषधाचा तुटवडा झाल्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला असा आदित्य ठाकरेंचा आरोप.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये 31 जणांचा मृत्यू ही दुःखद घटना राहुल गांधींच ट्विट. तर भाजपा सरकार कोटी रुपये प्रचारासाठी खर्च करते पण लहान मुलांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत असा राहुल गांधींचा आरोप.

Nanded news today : नांदेडच्या रुग्णालयांमध्ये  48 तासात 12 बालकांसह 31 जनांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना. तर राज्य सरकारने लक्ष द्यावे शरद पवारच ट्वीट.

31 मृत्यूंना ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार. घटनेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे असा सुप्रिया सुळेंचा आरोप.

Nanded news live : मंत्री मंडळाची बैठक झाल्यानंतर नांदेडला जाणार घटनेमध्ये हलगर्जीपणा असेल तर कारवाई केली जाईल मुश्रीफांची माहिती.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू होण ही धक्कादायक घटना आरोग्य मंत्री तानाजी सावंत अयशस्वी असा सुषमा अंधारेंचा आरोप.

Nanded news : नांदेडच्या 31 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आमदार बालाजी कल्याणकरांची मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करण्याची मागणी.

आज आरोग्य संचालकांची समिती नांदेडच्या शासकीय रुग्णालयांना भेट देणार. 48 तासांमध्ये 31 जन दगावल्याच्या घटनेची चौकशी होणार.

Nanded news today : नांदेडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये 31 जनांचा मृत्यू प्रकरणी छावा संघटना आणि स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. रुग्णालय प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

राजकीय ठळक घडामोडी 

राज्यमंत्री मंडळाची आज दुपारी बैठक विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती.

Nanded news live : भाजपाची आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज आढावा बैठक. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमधील लोकसभा निवडणूकीचा आढावा घेतला जाणार. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे करणार मार्गदर्शन.

आपल्या सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आले असले तरी राज्यामध्ये भाजप ‘ईज ओल्वेज बॉस’ मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच मुंबईतल्या बैठकीमध्ये वक्तव्य.

Nanded news : देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात. नितीन देशमुखांची टिका. लहानांपासून म्हातार्यापर्यंत फडणवीसांना फडतूस म्हणतात. अस नितीन देशमुखांच वक्तव्य.

इतक्या वर्षांनी का होईना सुप्रिया ताईंना विदर्भ आठवला. विदर्भ महाराष्ट्राच्या नकाशावर आहे हे त्यांच्या लक्षात आल ही आनंदाची गोष्ट असा फडणवीसांचा सुप्रिया सुळेंच्या विदर्भ दौऱ्यावर टोला.

Nanded news today : धुळे जिल्ह्यांमध्ये कॉग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या मोराने ईथल्या जवाहर सहकारी सुतगिरणीची तपासणी थांबली. तपासणीमध्ये नेमक काय आढळले हे अद्याप अस्पष्ट.

जातिनिहाय जनगणना तात्काळ करा.

जातिनिहाय जनगणना करा. किती जातीचे लोक आहेत हे देशाला कळुद्या शरद पवार यांची सरकारकडे मागणी.

Nanded news live : जनगननेबाबत बिहारची आकडेवारी पाहुन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ फडणवीसांची माहिती.

प्रकाश आंबेडकराकडून नारायण राणे चिंधी चोर असा उल्लेख नारायण राणेंच्या जुन्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांच प्रतिउत्तर.

वरच्या बंगल्यावर शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये शनिवारी रात्री गुप्त खलबत. आमदार अपात्र प्रकरणावर काही मार्ग काढण्याबाबत चर्चा असावी असा उल्लेख.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

Nanded news : 55 वर्षांपासून आम्ही दसरा मेळावा घेतोय. दिल्लीमध्ये सैन्य बोलवा पण दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असा संजय राऊतांचा निर्धार.

बोलतांना संजय राऊत गांजा घेऊन बोलतात अशी असिश शेलारांची खोचक टीका.

संजय राऊतांना मिलेक्ट्री कशाला हवी दोन पोलिस गेले तरी संजय राऊत पळून जातील संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार.

Nanded news today : ढेकणांणा मारण्यासाठी लष्करांची गरज नाही. तर त्यांना हिटचा स्प्रे पण चालतो असा नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार.

सेक्युलर विचारवाल्यांना शिवतीर्थावर सभेचा अधिकार नाही. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा ठाकरेंवर निशाणा.

भाजपाने राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून महाराष्ट्र राज्याच नुकसान केल असा सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल.

Nanded news live : मराठी मानसाची ताकत संपवण्यासाठी शिवसेना फोडली. मराठी माणसाला कमकुवत करण्यामागे शिंदेच संजय राऊतांचा आरोप तर माध्यमांसाठी संजय राऊत करमणुकीचे साधन असल्याचा धनंजय मुंडेंचा हल्लाबोल.

भाजप लोकसभा पुर्व तयारी जोमात 

Nanded news : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी भाजपाची तयारी सुरू. राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोडा यांच्यावर जबाबदारी वरळी, शिवडी, भालका आणि मुंबादेवीवर विशेष लक्ष देण्याची सुचना.

पंतप्रधानांच्या सभा होतात तेव्हा त्यांचा खर्च केंद्र सरकार करत. भाजपा नाही. खासदार अरविंद सावंताची टिका. तर सिनेत निवडणूका का घेत नाही शेलारांच्या ट्विट ला हे प्रतिउत्तर.

कौठे महाकाळ तासगाव पाण्याचा प्रश्न मार्गी

Nanded news today : विस्तारीत टेंभू योजनेच्या 8 TMC पाण्याला मंजुरी तर तासगाव आणि कौठे महाकाळच्या तालुक्याला दुष्काळी गावांचा प्रश्न सुटणार. आमदार अनिल बाबर यांच्याकडे शासन निर्णय सुपुर्त.

विस्तारीत टेंभू योजनेच्या 8 TMC पाण्याला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील उपोषणावर ठाम सांगली जिल्ह्याधिकारी कार्यालया बाहेर उपोषण.

भुजबळांच जरांगे पाटलांना प्रतिउत्तर.

Nanded news live : सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाण पत्र देण्यास कुणबी समाजाचा सुद्धा विरोध मग एकटा भुजबळ टार्गेट का? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल.

दिल्ली मधील अदृश्य हातांकडुन महाराष्ट्र विरोधी काम सुरू पण पटेलांना आयोगाच्या तारखा कशा कळतात सुप्रिया सुळेंचा सवाल.

पक्षातील बहुसंख्य लोकांच्या निर्णयाला दिल्लीचा आशिर्वाद म्हणण अयोग्य धनंजय मुढेंचा सुळेवर पलटवार.

नाशिक मधील कांदा लिलाव बंदचा निर्णय मागे. आजपासून नियमित लिलाव सुरू होणार प्रशासनाच्या बैठकीनंतर ही घोषणा.

भारतीय हवामान विभाग

Nanded news : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू महाराष्ट्रातून मान्सून 4 ऑक्टोबर पासून परत पलटण्यास सुरवात होणार. तर देशांमध्ये सरासरीच्या तुलनेत 94.4 टक्के पाऊस भारतीय हवामान विभागाची माहिती.

सांगलीच्या शिराळा तालुक्या मधल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीच दृश्य.जोरदार पाऊस शेकडो एकरवरील भात पिकाच नुकसान.

पुण्यातील धरणांमध्ये 97.41 टक्के पाणी साठा. खडकवासला धरणातील विसर्ग कायम जलसंपदा विभागाची माहिती.

जाजा जाता पावसाचा दणका 

Nanded news today : अतिवृष्टी पुरांच्या घटणामध्ये महाराष्ट्र देशाच्या दुसर्या स्थानी भारतीय हवामान विभागाने प्रसृत केलेल्या अहवालामध्ये माहिती समोर.

नाशिकच्या येवला तालुक्यांमध्ये पाऊसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला रब्बीच्या पिकांना या पावसाचा फायदा होणार.

हिमाचल प्रदेशात शिमला मध्ये बंद पडलेली रेल्वे सेवा आज पुन्हा सुरू. शिमला कालका रेल्वे सेवा पुन्हा पुर्वपदावर.

महाराष्ट्रातील आजच्या घडामोडी 

Nanded news live : राज्यातल्या सर्व श्रेणीमधील एकुण मंजूर पदाच्या 30 टक्के पदे रिक्त. तर आरक्षित जागा पैकी ओबीसींची 16 टक्के पद रिक्त वित्त विभागाची माहिती.

मुंबईत झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईमध्ये अडीच हजार जनाकडून सव्वा कोटीची दंड वसुली तर 42 जणांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू.

गेल्या तीन महिन्यांमध्ये देशातल्या प्रमुख नगरापैकी मुंबई आणि पुण्यात घरांची सर्वाधिक विक्री तर देशातील घरांच्या एकुण विक्री पैकी मुंबई पुण्याचा 50 टक्क्यांहून अधिक वाटा.

नागपुरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये सुद्धा मृत्यूच्या तांडवाची भिती रुग्णालयांमध्ये सद्या तीन महिने पुरेल येव्हढाच औषधांचा साठा.

पुण्यात गणपती उत्सव संपला पण मांडव आणि कमानी तशाच महापालिका नोटीसा पाठवून दणका देण्याच्या तयारीत.

पुणे करांना एकाच तिकिटात पुणे बस आणि मेट्रोचा प्रवास करता येणार यामुळे त्यामुळे ही पुणेकरांच्या आनंदाची गोष्ट आहे.प्रवाशांना या गोष्टीचा फायदा होईल असी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती.

ओबीसी संघांचे विविध ठिकाणी आंदोलन 

Nanded news : ओबीसींच्या मागण्यासाठी ओबीसी समिती संघांचे परभणीत आंदोलन ओबीसीच आरक्षण कायम ठेवा जातिनिहाय जनगणना तात्काळ करा असा जिल्हाधिकार्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निरोप.

यवतमाळच्या आझाद मैदानामध्ये धनगर हमाज आरक्षणासाठी आमरण उपोषण. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा इशारा.

जळगावातल्या एरंडोल गावातल्या खदानीमध्ये बुडून बालकाचा मृत्यू आई कपडे धुण्यात मग्न होती खेळता खेळता पाय घसरला आणि तीन वर्षांच्या बालकाचा खदाणीतल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.

अमरावतीच्या धामणगाव मधल्या मढीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या रुग्णालयात डॉक्टर गैरहजर राहत असल्यामुळे रुग्णांची होतेय गैरसोय.

शिर्डी मध्ये साईबाबा संस्थानचा गावोगावी साईमंदीर निर्माण करण्यासाठी निधी देण्याचा प्रस्ताव मात्र ग्रामस्थांकडून या प्रस्तावाला विरोध. प्रस्ताव विरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक.

गणपती मिरवणूक विसर्जन मधल्या लेझर लाईट मुळे तरुणांच्या नजरेवर परिणाम. नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूकीत लेझरमुळे 6 रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम.

पुण्यामध्ये ड्रग्स माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळाला. 30 सप्टेंबरला पुणे पोलिसांनी तब्बल दोन कोटी पंधरा लाखाच ड्रग्स केल जप्त पुण्यामध्ये ललित पाटील यांच मोठ ड्रग्सच रॅकेट असल्याच पोलिसांचा संशय.

मुंबई महत्वाच्या ठळक बातम्या 

Nanded news today : मिरा भाईंदरमध्ये बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू त्रिशुल गुप्ता अस मृत्यू तरुणांच वाव आहे. बसचा वेग जास्त असल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची नातेवाईकांचा आरोप.

नवी मुंबई परिसरातील ऐरोली सेक्टर 8 जवळ बसला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल घटणा प्रसंगी कोणतीही जीवित हाणी झाली नाही.

केरळच्या बीच वर आढळला तब्बल 50 फुल लांबीच्या वेध माशाचा मृत देह. या माशाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी.

नांदेड नंतर संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयातही 24 तासात 10 जनांचा मृत्यू मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश 15 दिवस पुरेल येव्हढाच औषधांचा साठा शिल्लक असल्याची माहिती.

ताज्या घडामोडी लाइव्ह अपडेट

सोलापूरच्या मोहोळमध्ये धनगर समाजाचा रास्तारोको. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. आरक्षणचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मोर्चे सुरूच राहणार धनगर समाज आक्रमक.

बीडच्या तेलगाव मध्ये मनोज जरांगे पाटलांच जंगी स्वागत जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत मोठ्या धाटात ग्रामस्थांकडून जरांगे पाटलांच स्वागत.

नागपूरात सुरू असलेल्या आदिवासी साखळी उपोषणाची सरकारकडून दखल.मंत्री राजेंद्र गावित आदिवासी आंदोलन कर्त्यांसी चर्चा करणार. सकारात्मक चर्चा झाल्यास संयुक्त आदिवासी कृती समिती उद्या आंदोलन मागे घेणार.

सांगली मध्ये विविध मागण्यासाठी ओबीसी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय उपोषण आदिवासी बिहारच्या धर्तीवर जनगणना करण्याची नागरिकांची मागणी.

धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारगावात तरुणांच मुंडण आंदोलन. मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देण्याची मागणी. मराठा समाजातील आमदार, खासदारांचाही निषेध.

पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. आयोगाच्या अंतर्गत कामांचा सदस्यांकडून बैठकीत आढावा तर मराठा आरक्षणावरही चर्चा.

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर दुध उत्पादक शेतकर्यांचा मोर्चा दुध खरेदी दर कमी केल्यान शेतकरी आक्रमक मोर्चा वेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची.

जळगावात शरद पवार गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. केळी पीक विम्याची रक्कमेच्या मागणीसाठी शरद पवार गट आक्रमक तीन मंत्र्यांच्या वादांमुळे पीक विमा मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.

हिंगोली मध्ये नुकसान झालेल्या पीकाचा सर्वे करणार्या, पैसे घेणार्या पीक विमा कर्मचाऱ्याला चोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप. पैसे मागणार्याच्या हाताला रुमाल बांधून पोलिस ठाण्यात केल हजर.

Nanded news : धाराशिव मधील समाज कंठकांनी औरंगजेब आणि उस्मानच्या नावाने घोषणा दिल्याचा प्रकार. समाज कंठकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन.

जरांगे पाटला बद्दल चुकीच विधान करणाऱ्या जेष्ठ नागरिकासोबत मराठा समन्वयकांची बाचाबाची. जरांगे पाटला समोर वृद्धाला माफी मागण्यास पाडल भाग.

मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेले अनेक ग्रामस्थांकडून नेत्यांना गावबंदी. छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री मधील बावणा गावातून भाजपाच्या शिष्टमंडळाची हकालपट्टी.

13 दिवसा नंतर कांदा लिलावची कोंडी फुटली. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लिलाव सुरू. कांद्याला सरासरी दोन हजार रुपयांचा भाव.

नाशिकच्या मुंगसे आणि उमराणे बाजार समितीत आजही कांदा लिलाव बंदच. व्यापार्यांच्या आडमुठे पणामुळे कांदा घेऊन आलेले शेतकरी माघारी परतले.

पुण्याच्या मावळ भागातील कामशेत ते बौरगाव मार्गावरील पुलाच काम तीन वर्षांपासून रखडल. पुलाच काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांचा मनस्ताप.

भिवंडीच्या सोनाळे बापगाव रस्ता आणि पुलाच बांधकाम न केल्यामुळे लाक्षणिक उपोषण.काम पुर्ण न झाल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👇

 

सुपरफास्ट बातम्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून थेट आपल्या पर्यंत पहा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर टाका एक नजर.

 

Facebook

 

x